भारतातील कर समित्या ! भारतातील आयात-निर्यात समित्या ! भारतातील बँक समित्या ! भारतातील व्यापार समित्या ! भारतातील उद्योग समित्या !
भारतातील कर समित्या ! भारतातील आयात-निर्यात समित्या ! भारतातील बँक समित्या ! भारतातील व्यापार समित्या ! भारतातील उद्योग समित्या ! 1) हिल्टन यंग समिती :- यांनी रिझर्व्ह बँक स्थापनेची शिफारस केली . 2) महावीर त्यागी समिती :- 1958 प्रत्यक्ष कर चौकशी समिती. 3) भगवती समिती :- बेरोजगारांच्या समस्या सोडविण्याबाबत उपाय सुचविण्यासाठी नेमण्यात आली. 4) वांच्छु समिती :- ( मार्च 1970) कर चुकवेगिरी, काळा पैसा याबाबतच्या समस्यांबाबत शिफारसींसाठी स्थापन करण्यात आली . त्यांनी प्रत्येक करदात्यांना कायमचा नंबर देण्याची शिफारस केली . 5) सी सी चोक्सी समिती :- ( मार्च 1970) :- प्रत्यक्ष कर कायदा समिती. 6) प्रा. कॅल्डोर समिती :- यांनी संपत्ती कराची शिफारस केली. 7) प्रकाश टंडन समिती ( 1979 ) :- सरकारने निर्यात वाढीसाठी उपाय योजनेच्या संदर्भात ...