मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी ९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नाणे बाजार म्हणजे काय ? नाणे बाजाराचे फायदे ! Money market in India

             भारतातील  नाणे  बाजार भारतातील नाणे बाजार :-   महत्व, भूमिका किंवा फायदे :- भारतात नाणे बाजारामुळे पुढील फायदे होतात.    1)  अल्पमुदतीची कर्ज  सरकार , व्यापारी, कारखानदार यांना योग्य व्याजात उपलब्ध होतात .    2) लोकांच्या पैशाचे योग्य व काटकसरीने गुंतवणूक व व्यवस्थापन होते.लोकांना आपला पैसा वित्तीय साधनांमध्ये, मालमत्तांमध्ये कमी जोखीम व योग्य परताव्यानुसार गुंतवणूकीची सोय निर्माण होते .         3)  आंतरराष्ट्रीय व्यापारात उद्योग-व्यापार व व्यवहार वाढण्यासाठी व्यापाऱ्यांना अल्पमुदतीचा निधी, हुंड्या वटविणे या सुविधा उपलब्ध होतात.       4) कृषी व लघु उद्योगासाठी खेळते भांडवल उपलब्ध होते .                                                                     5) म ध्यवर्ती  बँके...

पुरवठा सिद्धांत ! पुरवठा नियम ! LAW OF SUPPLY ! Rule or principle of supply .

पुरवठ्याचा नियम किंवा सिद्धांत , गृहिते व अपवाद :- वस्तूची किंमत बदलल्यानंतर उत्पादक कसा वागतो वस्तूच्या पुरवठयात कसा बदल घडवून आणतो ? याचा अभ्यास डॉ. मार्शल यांनी या सिद्धांत केलेला आहे. त्यानुसार या सिद्धांतामध्ये वस्तूची किंमत व पुरवठा यांच्यात सम किंवा धनात्मक संबंध असतो हे त्यांनी स्पष्ट केले.  1) सिद्धांताची व्याख्या :-  इतर परिस्थिती कायम असताना, " वस्तूची किंमत वाढल्यास पुरवठयाचा विस्तार होतो व किंमत कमी झाल्यास पुरवठयाचा संकोच होतो".किंमत वाढल्यास पुरवठा वाढतो व किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होतो म्हणजेच किंमत व पुरवठा यांच्यात सम संबंध असतो.  किंमत व पुरवठा यांच्यातील सहसंबंध पुढील सूत्राने स्पष्ट करता येतो. Sx = f (Px)  पुरवठा पत्रकाने आणि स्‍पष्‍टीकरण :- वरील पुरवठा पत्रकात वस्तूच्या किमतीत 10 रू. वरून वाढ झाल्यानंतर वस्तूंचा पुरवठा 100, 200,300, 400, 500 असा वाढत जातो. व किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होतो म्हणजे किंमत व पुरवठा यांच्यातील सम संबंध स्पष्ट होतो .   आकृतीने स्पष्टीकरण :- वरील आकृतीत इतर परिस्थिती कायम असताना 'अय'अक्षावरील वस्तूच्या क...

ठेवींचे प्रकार कोणते ? चालू खाते ! बचत ठेव ! मुदत ठेव ! आवर्ती ठेव ! Current account ! Savings Account ! Fixed Deposit ! Recurring Deposit !

बँकांमधील ठेवींचे प्रकार :-     ( चालू खाते, बचत खाते, मुदत ठेव व आवर्ती ठेव खाते म्हणजे काय?) व्यापारी बँका लोकांची बचत आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी, लोकांची गरज विचारात घेऊन पुढील विविध प्रकारची खाती किंवा ठेवी उघडण्याची सोय देतात.         1)    चालू खाते :- ज्या खात्यावर दिवसातून कितीही वेळा पैसे काढता येतात व जमा करता येतात त्याला चालू खाते म्हणतात .   व्यापारी, कारखानदार, दलाल अशा लोकांना हे चालू खाते उपयोगी पडते. दररोज त्यांची उलाढाल मोठी असते . चालू खात्यावर व्यापारी बँक खातेदाराची व्यवहार व पत बघून जमा रकमेपेक्षा जास्त रक्कम उचलण्याची सोय देतात . चालू खात्यावर व्याजदर शून्य असतो .        2)   बचत खाते :- ज्या खात्यातून आठवड्याला तीन ते चार वेळा पैसे काढता येतात व जास्त रक्कम काढण्यासाठी बँकेला पूर्वसूचना द्यावी लागते अशा खात्याला बचत खाते म्हणतात.        बहुसंख्य सामान्य लोक, नोकरदार यांना बचत खाते उपयोगी पडते . बचत खात्यावर बँका वर्षाला चार टक्के व्याज देतात .     ...