मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी १६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रिझर्व्ह बँकेची कार्ये कोणती ?! रिझर्व बँक ऑफ इंडिया ! Functions of Reserve Bank of India

 भारतातील  रिझर्व्ह बँकेची कार्ये :-               भारतात मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये करण्यात आहे व तिचे राष्ट्रीयीकरण 1949 मध्ये करण्यात आले. भारतात देशाची एक मध्यवर्ती, सर्वोच्च, शिखर बँक म्हणून रिझर्व्ह बँक   प्रामुख्याने पुढील कार्य करते .    1)   चलन निर्मिती करणे :-    चलन निर्मिती करण्याची मक्तेदारी रिझर्व बँकेची आहे .     रिझर्व बँक एक रुपयाची नोट व नाणी सोडून सरकारने दिलेल्या आदेशाप्रमाणे इतर सर्व नोटा छापून पुरवठा करण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेची आहे . उदा. 2,5,10,20,100,200,500,2000 ₹. नोटा . ( पूर्वी नोटा छापून घेण्यासाठी 1957 च्या “किमान राखीव निधी” नुसार रिझर्व्ह बँकेकडे सरकारने कमीत कमी 200 कोटी रुपये ठेव ठेवावी लागते यातील 115 कोटी सोन्याच्या स्वरूपात आणि 85 कोटी परकीय चलनाच्या स्वरूपात ठेवले जात होते . आज हा कायदा अस्तित्वात नाही. )   Visit bansodesirvs.blogspot.com   2)   सरकारची बँक म्हणून कार्य करणे :- रिझर्व्ह बँक सरकारची बँ...

पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये कोणती ?

पूर्ण स्पर्धा म्हणजे काय ?  पूर्ण स्पर्धा बाजारपेठेची वैशिष्ट्ये कोणती ? पूर्ण स्पर्धा बाजारपेठेची पुढील व्याख्या सांगता येतात .  1)  मिसेस जोन रोबिन्सन :- याच्या मते , “ ज्या बाजारपेठेत प्रत्येक विक्रेत्याच्या वस्तूला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते तेव्हा त्यास पूर्ण स्पर्धा म्हणतात.”   2)    पूर्ण स्पर्धा म्हणजे, “ज्या बाजारपेठेत असंख्य विक्रेते, असंख्य ग्राहक असतात, व कोणत्याही निर्बंध शिवाय ते एकजिनसी वस्तूंची खरेदी-विक्री करतात व त्यांना बाजारपेठेचे ज्ञान असते अशा बाजारपेठेला पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ म्हणतात” .           वरील व्याख्यांवरून पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेची संकल्पना स्पष्ट होत नाही. कारण पूर्ण स्पर्धा बाजारपेठेची अनेक वैशिष्ट्ये आहेत .  Visit-bansodesirvs.blogspot.com Visit-bansodesirvs.blogspot.com   प्रश्न :- पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेची वैशिष्ट्ये कोणती? :- इंग्लंडमधील अर्थतज्ज्ञांनी एक काल्पनिक मात्र आदर्श बाजारपेठ म्हणून पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ स्पष्ट केली. आज...