भारतातील लोकसंख्या Population of India 1) भारतातील पहिली पद्धतशीर जनगणना कोणत्या वर्षी झाली ? उत्तर :- 1872 Bansodevs.blogspot.com 2) भारताची लोकसंख्या किती वर्षांनी मोजले जाते ? उत्तर :- 10 वर्षांनी. Bansodevs.blogspot.com 3) जागतिक लोकसंख्या दिवस कोणता ? उत्तर :- 11 जुलै ( कारण 11 जुलै 1987 रोजी संपूर्ण जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली.) Bansodevs.blogspot.com 4) जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकसंख्या सध्या भारतात आहे ? उत्तर :- 17.5% Bansodevs.blogspot.com 5) जगाच्या एकूण जमिनीपैकी भारताच्या वाट्याला आलेले जमिनीचे प्रमाण किती टक्के आहे ? उत्तर :- 2.4% Bansodevs.blogspot.com 6) जन्मदर म्हणजे काय ? उत्तर :- एखाद्या देशात दरवर्षी एक हजार लोकांना मागे किती लोक जन्मतात त्याला जन्मदर असे म्हणतात . Bansodevs.blogspot.com 7) मृत्युदर म्हणजे काय? उत्तर:- दरवर्षी एखाद्या देशामध्ये 1000 लोकांना मागे किती लोक मरतात त्याला मृत्यूदर असे म्हणतात. Bansodevs.blogspot.com 8) बालमृत्यू म्हणजे काय उत्तर :- एखाद्या देशात दरवर्षी जन्माला येणाऱ्या बालकांमध्ये एक वर्षाच...
Dear All, Welcome To My BLOG