मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी २३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे ! What are the reasons for increase in public expenditure

  प्रश्न :- भारतात  सरकारी खर्च किंवा सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे कोणती? उत्तर :- लॉर्ड केन्स यांनी, देशाचा विकास करणे व मंदी कमी करण्यासाठी सरकारी खर्च महत्त्वाचा आहे, हे सर्वप्रथम स्पष्ट केले. मात्र आज भारतासारख्या  देशात सरकारचा सार्वजनिक खर्च मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, त्याची कारणे पुढीलप्रमाणे. 1)वाढती लोकसंख्या :- भारतासारख्या देशात जन्मदर जास्त आहे. दरवर्षी लोकसंख्या 1 कोटी 80 लाख इतकी वाढते. 2011 मध्ये ही लोकसंख्या 121 . 02 कोटी होती. वाढत्या लोकसंख्यामुळे त्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक आर्थिक व सामाजिक सोयींवरील सरकारचा खर्च वाढत आहे. 2) सरकारची वाढती कार्य :- भारतात सरकारच्या सक्तीचे देशाच्या संरक्षणावरील खर्चाबरोबरच ऐच्छिक कल्याणकारी कार्यावरील सरकारी खर्च वाढत आहे. उदा शिक्षण, आरोग्य सोयी, सामाजिक सुरक्षा, पेन्शन योजना इत्यादी त्यावरील खर्च वाढत आहे. 3) वाढता संरक्षण खर्च :- युद्ध नसतानाही आधुनिक संरक्षण साधने, त्यांची आयात , त्यावरील संशोधन यावरील सरकारचा खर्च वाढत आहे . 4) वाढते शहरीकरण :- भारतात सतत ग्रामीण भागातू...

व्यापार ! व्यापाराचे प्रकार ! अंतर्गत व्यापार ! विदेशी व्यापार ! पुनर्निर्यात  व्यापार ! विदेशी व्यापाराचे महत्त्व ! भारताच्या विदेशी व्यापाराची वैशिष्ट्ये ! भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू ! भारतात आयात होणाऱ्या वस्तू ! व्यापारतोल ! व्यवहारतोल

भारताचा विदेशी व्यापार प्रश्न :- 1) व्यापार म्हणजे काय ?,  2) व्यापाराचे प्रकार कोणते?, अंतर्गत व्यापार, विदेशी व्यापार , व पुनर्निर्यात  व्यापार,  3) विदेशी व्यापाराचे महत्त्व कोणते?,  4) भारताच्या विदेशी व्यापाराची वैशिष्ट्ये कोणती? 5) भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू कोणत्या?,  6) भारतातून आयात होणाऱ्या वस्तू कोणत्या?,  7) व्यापारतोल म्हणजे काय?   8) व्यवहारतोल म्हणजे काय? व्यापार म्हणजे काय? वस्तू व सेवांची खरेदी-विक्री करणे म्हणजे व्यापार होय. व्यापाराचा समावेश व्दितीय क्षेत्रांमध्ये होतो. इंग्लंड, अमेरिका, जपान इ. देश व्यापार करून मोठ्या प्रमाणावर नफा मिळवतात. बहुसंख्य लोकांना व्यापारातून उत्पन्न व रोजगार मिळतो. व्यापाराचे पुढील दोन प्रकार पडतात. अ)    अंतर्गत व्यापार व आ)   विदेशी व्यापार.  Visit  bansodesirvs.blogspot.com प्रश्न :- अंतर्गत व्यापार व विदेशी व्यापार फरक स्पष्ट करा . 1) अंतर्गत व्यापार म्हणजे काय?  :- अ) अंतर्गत व्यापार म्हणजे, “देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत विविध प्रदेशात वस्तू व सेवांची खरेदी-व...