भारतातील कर समित्या ! भारतातील आयात-निर्यात समित्या ! भारतातील बँक समित्या ! भारतातील व्यापार समित्या ! भारतातील उद्योग समित्या !
भारतातील कर समित्या ! भारतातील आयात-निर्यात समित्या ! भारतातील बँक समित्या ! भारतातील व्यापार समित्या ! भारतातील उद्योग समित्या !
1)
हिल्टन यंग समिती :- यांनी रिझर्व्ह बँक स्थापनेची शिफारस केली.
2)
महावीर त्यागी समिती :- 1958 प्रत्यक्ष कर चौकशी समिती.
3)
भगवती समिती :- बेरोजगारांच्या समस्या सोडविण्याबाबत उपाय सुचविण्यासाठी
नेमण्यात आली.
4)
वांच्छु समिती :- (मार्च 1970) कर चुकवेगिरी, काळा पैसा याबाबतच्या
समस्यांबाबत शिफारसींसाठी स्थापन करण्यात आली. त्यांनी प्रत्येक करदात्यांना कायमचा नंबर देण्याची शिफारस
केली.
5)
सी सी चोक्सी समिती :- (मार्च 1970) :- प्रत्यक्ष कर कायदा समिती.
6)
प्रा. कॅल्डोर समिती :- यांनी संपत्ती कराची शिफारस केली.
7)
प्रकाश टंडन समिती (1979) :- सरकारने निर्यात वाढीसाठी
उपाय योजनेच्या संदर्भात ही समिती नेमली.
8)
वी. म. दांडेकर
समिती ( 1983 ) :- महाराष्ट्रातील
प्रादेशिक असमतोलचा अभ्यास करण्यासाठी स्थापन झाली.
9)
गोस्वामी कमिटी :- आजारी उद्योगांशी संबंधित.
10)
रंगराजन समिती :- (जून 1993 ) व्यापारतोलाबाबत शिफारशी केल्या तसेच बँकेचे कॉम्प्युटरायजेशन
करण्याची शिफारस केली.
Visit-bansodesirvs.blogspot.com
11)
डॉ अबिद हुसेन
समिती :- (डिसेंबर 1995)
खुल्या अर्थव्यवस्थेत लघु उद्योगांचा विकास व्हावा व स्पर्धेला तोंड देता यावे
यासाठी शिफारशी करण्यासाठी ही समिती केंद्राने नेमली जानेवारी 1997 मध्ये रिपोर्ट
सादर केला लघु उद्योग क्षेत्रात नवीन तंत्र त्याचा वापर याविषयी अभ्यास केला
अतिलघु उद्योगासाठी 2.5 लाख व लघु उद्योगासाठी 3 लाख रुपये गुंतवणूक मर्यादा यांनी
निश्चित केली.
12)
राज समिती :- कृषी
विषयक योजनेचा अभ्यास व शिफारशी करण्यासाठी स्थापन करण्यात आली.
13)
के एल झा समिती :- 1977
अप्रत्यक्ष करावा संदर्भात अभ्यास व उपाय करण्यासाठी स्थापन करण्यात आली.
14)
भूतलिंगम समिती :- राष्ट्रीय किमान वेतनाची संबंधित होती.
15)
पी डी कसबेकर
समिती :- जकात करासाठी
नेमली गेली.
16)
डॉ राजा चेलया
समिती :- कर पुनर्रचना
सुचविणारी समिती.
17)
नरिमन समिती :- पुढारी
अधिकोष योजना शिफारस केली.
18)
व्यंकटरामन समिती
:- बँक रचनेत
सुधारणा घडविण्यासाठी नेमण्यात आली.
19)
रेखी समिती :- अप्रत्यक्ष कराशी संबंधित होती.
20)
न्या सरकारिया
आयोग :- केंद्र राज्य
संबंधाच्या संदर्भात नेमली गेली.
Visit-bansodesirvs.blogspot.com
21)
जानकीरामन समिती :- रोखे घोटाळा चौकशी साठी नेमण्यात आली.
22)
नरसिंहम समिती :- बँकिंग
रचनेत पुनर्रचनेसाठी नेमली गेली भारतात परदेशी बँकांनी शाखा उघडण्याचे धोरण
स्वीकारावे अशी शिफारस केली.
23)
सी रंगराजन समिती
:- (1993 ) प्रतिकूल
व्यवहारतोलासंबंधी अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आली.
24)
चक्रवर्ती समिती :- भारतातील व्याजदराच्या रचनेविषयी शिफारस
करण्यासाठी नेमण्यात आली.
25)
एस एस तारापोर
समिती :- (28 फेब्रुवारी
1997) भांडवली खात्यावर रुपया परिवर्तन करण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेतील सर्व
मायक्रो इकॉनॉमिक्स घटकात योग्य शिस्तीची आवश्यकता आहे हे त्यांनी स्पष्ट केले. उदारीकरणाचा विचार करून भांडवली खात्यावरील
रुपया परिवर्तनीय करण्यासाठी 1997- 1998 च्या
अंदाजपत्रकात बिल पास करण्यात आले त्यालाच फेमा असे म्हणतात. ते फेरा अॅक्ट 1973
च्या जागी घेण्यात आली व या भांडवली खात्यावरील रुपयाच्या परिवर्तनाचा अभ्यास
करण्यासाठी तारापूर समिती नेमण्यात आली.फेमा हे चालू खात्यावर रुपयाच्या परिवर्तनीयतेसाठी
उपयोगी आहे.
26)
एस पी तलवार
समिती :- Y2K प्रणालीच्या प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी
नेमण्यात आली.
27)
वाय वी रेड्डी
समिती :- (जानेवारी 1997)
सरकारी प्रतिभूति बाजार शिफारशी करण्यासाठी नेमण्यात आली.
28)
वाय व्ही रेड्डी
समिती :- (एप्रिल 1997 ) मुद्रा
बाजार अधिक विकसित व सक्षम करण्यासाठी नेमण्यात आली.
29)
एस एच खान समिती :- ( डिसेंबर 1997 ) विकास वित्तीय संस्था व
बँकांच्या एकमेकांमधील सामंजस्याचा भूमिकेचा अभ्यास करणे.
30)
आर व्ही गुप्ता समिती
:- ( डिसेंबर 1997)
शेतीशी संबंधित मुद्दे त्याची समीक्षा व त्यावर उपाय करण्यासाठी नेमण्यात आली.
Visit-bansodesirvs.blogspot.com
31)
आर व्ही गुप्ता
समिती :- (नोव्हेंबर 1997 )
विनिमय माध्यम बचाव व्यवस्था करण्यात आली.
32)
एल एल कपूर समिती
:- ( डिसेंबर 1997 ) लघु
उद्योगांसाठी कर्ज वाटप प्रणालीत सुधारणा करणे त्यावर उपाय सुचवण्यासाठी स्थापन
करण्यात आली.
33)
एन बी देशपांडे समिती
:- ( जून 1998) वित्तीय
बाजाराचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आली.
34)
एस पी देशपांडे
समिती :- विदेशी मुद्रा
खरेदी-विक्री अधिकृत व्यापार यांचा अभ्यास करणे.
35)
पी के फाईन समिती
:- (एप्रिल 1997) अवर्गीकृत
प्राप्ती चा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आली.
36)
व्ही सुब्रमण्यम समिती :- युरोपीय संघाच्या 11 देशाने 1 जानेवारी 1999
पासून एकच युरो मुद्रा स्वीकारली युरो डॉलरला अनुसरून भारतातील वित्तीय
प्रणालीमध्ये बदल, अडचणींचा अभ्यास करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली.
37)
युरो मध्ये जर्मनी स्पेन फ्रान्स इटली आयर्लंड
नेदरलँड फिनलंड ऑस्ट्रिया बेल्जियम लक्झेम्बर्ग या 11 देशांचा समावेश आहे तर
स्वीडन व इंग्लंड ग्रीस या देशाचा समावेश नाही.
Visit-bansodesirvs.blogspot.com
माझ्या पुढील लिंकवरील यूट्यूब चैनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करा👇
https://youtube.com/channel/UCc5P2jjXFgf2x19q1klD2yQ
धन्यवाद
Visit-bansodesirvs.blogspot.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know