अर्थशास्त्र बारावी बोर्ड परीक्षा महत्वाचे प्रश्न ! बारावी अर्थशास्त्र पुणे बोर्ड परीक्षा महत्त्वाचे प्रश्न
अर्थशास्त्र 12 वी पुणे बोर्ड - वार्षिक परीक्षा प्रश्नपत्रिकाचे स्वरूप व महत्त्वाचे प्रश्न (कला व वाणिज्य विभाग) सूचना. :- 1) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. 2) आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके /आकृत्या काढा. 3) उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात. 4) सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवर लिहावीत. प्रश्न 1 :- खालीलपैकी कोणतेही 04 - प्रश्न प्रकार प्रत्येकी प्रश्न = 05,/ गुण = 05, /एकूण गुण = 20 अ) योग्य पर्याय निवडा. ब) सहसंबंध पूर्ण करा. क) विसंगत शब्द ओळखा . ड) आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. इ) खालील विधाने पूर्ण करा. ई) विधाने व तर्क प्रश्न - योग्य पर्याय निवडा प्रश्र्न 2. :- अ) खालील उदाहरणाच्...