मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै ३१, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नवीन शैक्षणिक धोरण 2020 : New Education Policy 2020

भारतातील नवीन शैक्षणिक धोरण 2020 :-  India's New Education Policy 2020 :- 1) भारतातील नवीन शैक्षणिक धोरण 2020 समितीचे अध्यक्ष कोण होते ? उत्तर :- डॉ. के. कस्तुरीरंगन   2) केंद्रीय मंत्रिमंडळाकडून भारतातील 2020 च्या नवीन शैक्षणिक धोरणास केव्हा मंजुरी मिळाली ? उत्तर :- 29 जुलै 2020 3) भारतातील 2020 चे नवीन शैक्षणिक धोरण 484 पानांचा मसुदा होता. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून किती पानी धोरणास मंजुरी मिळाली ?   उत्तर :- 66 पाने 4) भारतातील नवीन शैक्षणिक धोरण 2020 हे स्वातंत्र्यानंतर भारताचे कितवे शैक्षणिक धोरण आहे ? उत्तर :- चौथे 5) भारतातील नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षक व विद्यार्थी संख्या यांचे प्रमाण किती ठरविण्यात आले ?  उत्तर :- 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक व वंचित विद्यार्थ्यांसाठी 25 विद्यार्थ्यांना मागे एक शिक्षक ( 30 : 1 )( 25 : 1 ) हे शिक्षक विद्यार्थी प्रमाण ठरविण्यात आले. 6)  भारतातील नवीन शैक्षणिक धोरणात कोणता शालेय आराखडा स्वीकारण्यात आला ? उत्तर :- 5+3+3+4 7) नवीन शैक्षणिक धोरणात मुलांच्या शालेय शिक्षणाचे वय किती ठरविण्यात आले ? उत्तर :- 3 त...