प्रश्न :- बाजार मागणी किंवा मागणी ठरविणारे घटक किंवा वस्तूची मागणी निर्धारित करणारे घटक किंवा वस्तूची मागणी अनेक घटकांवर अवलंबून असते स्पष्ट करा. उत्तर :- वस्तूची मागणी ही त्याच्या किमती बरोबरच अनेक घटकांवर अवलंबून असते हे घटक पुढीलप्रमाणे. 1) वस्तूची किंमत :- कोणत्याही वस्तूची मागणी ही प्रामुख्याने त्या वस्तूच्या किमती वर अवलंबून असते ग्राहक किंमत कमी झाल्यास मागणी वाढवतो व किंमत वाढल्यास मागणी कमी करतो हे दिसून येते . 2 ) लोकांचे उत्पन्न :- देशातील लोकांचे उत्पन्न जास्त असून हे उत्पन्न वाढत असल्यास खरेदीशक्ती वाढू न वस्तूची मागणे वाढत जाते उत्पन्न कमी असल्यास मागणी कमी होते. 3) पर्यायी वस्तूंची संख्या व त्यांच्या किमती :- साखर आणि गुळ अशा पर्यायी वस्तूंबाबत साखरेपेक्षा गुळाची किमती कमी असल्यास गुळाची मागणी वाढते. 4 ) पूरक वस्तूंच्या किमती :- एखाद्या वस्तूची मागणी त्याला आवश्यक असणाऱ्या पूरक वस्तूंच्या किमतीवर अवलंबून असते उदा .स्कूटर व पेट्रोल या पूरक ...
Dear All, Welcome To My BLOG