प्रश्न :- गिफेन च्या वस्तू किंवा गिफेन चा विरोधाभास म्हणजे काय ?
उत्तर :- इंग्लंड मधील अर्थतज्ञ प्राध्यापक रॉबर्ट गिफेन यांनी गरीब लोक ज्या वस्तू खरेदी करतात त्यांना मागणीचा सिद्धांत दिसत नाही हे त्यांनी स्पष्ट केले
# सिद्धांताची व्याख्या :-
गिफेन यांच्या मते पाव ,मका ,मातीची भांडी, बाजरी अशा कमी किमतीच्या हलक्या कनिष्ठ प्रतीच्या वस्तू बाबत गरीब लोक किंमत कमी झाल्यास मागणी कमी करतात व किंमत वाढल्यास मागणी वाढवतात म्हणजेच गिफेन च्या या वस्तू बाबत किंमत व मागणी यांच्यात सम संबंध असतो हे त्यांनी स्पष्ट केले
म्हणजेच गिफेन यांनी मागणीच्या सिद्धांताच्या विरोधी उदाहरण दाखवून दिले त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या कनिष्ठ प्रतीच्या हलक्या वस्तूंना अर्थशास्त्रात गिफेन च्या वस्तू म्हणतात व यालाच गिफेन चा विरोधाभास म्हणतात
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know