बारावी अर्थशास्त्र वार्षिक बोर्ड प्रश्नपत्रिका स्वरूप ! 12 th Economics - new question paper format in Marathi ! Class12 Economics Annual question paper format !
बारावी अर्थशास्त्र
(Arts& Commerce )
नवीन वार्षिक बोर्ड प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
पुणे महाराष्ट्र बोर्ड
लेखी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप. एकूण गुण -80
प्रश्न क्र. 1. वस्तुनिष्ठ प्रश्न एकूण गुण(20)
अ). (05) प्रश्र्न (05) गुण
ब). (05) प्रश्र्न (05) गुण
क). (05) प्रश्र्न (05) गुण
ड). (05) प्रश्र्न (05) गुण
1) योग्य पर्याय निवडा .
2) सहसंबंध पूर्ण करा .
3) आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा.
4) विसंगत शब्द ओळखा.
5 ) खालील विधाने पूर्ण करा .
6) विधाने आणि तर्क प्रश्न - त्यातील योग्य पर्याय निवडा
अ) खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून संकल्पना स्पष्ट करा . (कोणतेही तीन). गुण. 06
ब) फरक स्पष्ट करा( कोणतेही तीन). गुण 06
प्रश्र्न क्र. 3
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही तीन). गुण. 12
प्रश्र्न क्र. 4)
खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा असहमत ते सांगून सकारण स्पष्ट करा (कोणतेही तीन). गुण 12
प्रश्र्न क्र. 5
खालील तक्ता / आकृती /उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. (कोणतेही दोन). गुण 08
प्रश्र्न क्र. 6
सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन). गुण 16
प्रश्न क्र. . वस्तुनिष्ठ प्रश्न एकूण गुण(20)
1). (04) प्रश्र्न (04) गुण
2). (04) प्रश्र्न (04) गुण
3). (04) प्रश्र्न (04) गुण
4). (04) प्रश्र्न (04) गुण
5). खाली दिलेल्या घटनेवरून तुमचे मत स्पष्ट करा (02) प्रश्र्न (04) गुण
अ). (02) गुण
ब). (02) गुण
प्रश्र्न क्र.1 ते क्र. 4 साठी पुढील सहा प्रश्न प्रकारांपैकी कोणतेही चारा प्रश्न प्रकार विचारले जातील
1) योग्य पर्याय निवडा .
2) सहसंबंध पूर्ण करा .
3) आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा.
4) विसंगत शब्द ओळखा.
5 ) खालील विधाने पूर्ण करा .
6) विधाने आणि तर्क प्रश्न - त्यातील योग्य पर्याय निवडा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know