मुख्य सामग्रीवर वगळा

भारतातील लोकसंख्या वाढीची कारणे व उपाय कोणते ? Population of India

भारतातील लोकसंख्या

Population of India 

 1) भारतातील पहिली पद्धतशीर जनगणना कोणत्या वर्षी झाली ?

उत्तर :- 1872

Bansodevs.blogspot.com

2) भारताची लोकसंख्या किती वर्षांनी मोजले जाते ?

उत्तर :- 10 वर्षांनी.

Bansodevs.blogspot.com

3) जागतिक लोकसंख्या दिवस कोणता ?

उत्तर :- 11 जुलै

 ( कारण 11 जुलै 1987 रोजी संपूर्ण जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली.)

Bansodevs.blogspot.com

4) जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकसंख्या सध्या भारतात आहे ?

उत्तर :- 17.5%

Bansodevs.blogspot.com

5) जगाच्या एकूण जमिनीपैकी भारताच्या वाट्याला आलेले जमिनीचे प्रमाण किती टक्के आहे ?

उत्तर :- 2.4%

Bansodevs.blogspot.com

6) जन्मदर म्हणजे काय ?

उत्तर :- एखाद्या देशात दरवर्षी एक हजार लोकांना मागे किती लोक जन्मतात त्याला जन्मदर असे म्हणतात.

Bansodevs.blogspot.com

7)  मृत्युदर म्हणजे काय?

उत्तर:- दरवर्षी एखाद्या देशामध्ये 1000 लोकांना मागे किती लोक मरतात त्याला मृत्यूदर असे म्हणतात.

Bansodevs.blogspot.com

8) बालमृत्यू म्हणजे काय 

उत्तर :- एखाद्या देशात दरवर्षी जन्माला येणाऱ्या बालकांमध्ये एक वर्षाच्या आतील 1000 लहान मुलांमागे किती लहान मुले मृत्यू पडतात त्याला बालमृत्यू म्हणतात.

Bansodevs.blogspot.com

9) भारतात लोकसंख्येच्या बाबतीत महाविभाजनाचे वर्ष कोणत्या वर्षाला म्हणतात ?

उत्तर :- 1921 ( 1911 मध्ये भारताची लोकसंख्या 25 कोटी 20 लाख होती मात्र 1911 ते 1921 या दहा वर्षात भारतात आलेले प्लेग, देवी, इंन्फल्यूइंझा यासारख्या साथीच्या रोगामुळे जन्मदरापेक्षा मृत्युदर वाढून भारताची लोकसंख्या या कालावधीत दहा लाखांनी कमी झाली त्यामुळे 1921 मध्ये लोकसंख्या 25 कोटी दहा लाख इतकी झाली त्यामुळे 1921 हे वर्ष महाविभाजनाचे वर्ष म्हणून ओळखले जाते )

Bansodevs.blogspot.com

10)  स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या जनगणनेत भारताची लोकसंख्या किती होती ?

उत्तर :- 36 कोटी ( 1951 )

Bansodevs.blogspot.com

11) माल्थसने लोकसंख्या वाढीचा सिद्धांत केव्हा व कोणत्या ग्रंथात मांडला ?

उत्तर :- 1798 ( “An Essay on the Principle of Population” - लोकसंख्येची तत्वे )

Bansodevs.blogspot.com

12) माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत स्पष्ट करा.

उत्तर :- माल्थसच्या सिद्धांतानुसार

1) देशाची लोकसंख्या ही भूमिती श्रेणीने वाढते ( 2,4,8,16,32,64 ....)

2) परंतु अन्नधान्याचा पुरवठा गणिती श्रेढीने वाढतो. ( 1,2,3,4,5,6...)

3) असमतोल वाढून दर 25 वर्षांनी अन्नधान्यापेक्षा देशाची लोकसंख्या दुप्पट होते. त्यामुळे मानवाने उशिरा विवाह, नैतिक संयम या उपायाने लोकसंख्या नियंत्रणात आणता येते. अन्यथा: निसर्ग नैसर्गिक आपत्तीमुळे अतिरिक्त लोकसंख्या कमी होऊ शकते.

Bansodevs.blogspot.com

13) लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत कोणी, केव्हा, कोणत्या ग्रंथात मांडला ?

उत्तर :- ए. जे. कोल व इ एम. हुवर 1958 मध्ये “लोकसंख्या वाढ आणि निम्म उत्पन्न देशातील आर्थिक विकास” या ग्रंथात मांडला.

Bansodevs.blogspot.com

14) लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत कोणत्या घटकातील संबंध स्पष्ट करतो ?

उत्तर :- एखाद्या देशाचा आर्थिक विकास व तेथील लोकसंख्येतील वाढ.

Bansodevs.blogspot.com

15) लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांताचे तीन टप्पे कोणते ?

उत्तर :-

अ) पहिला टप्पा :- यामध्ये देश मागासलेला असतो या अवस्थेत देशातील जन्मदर व मृत्युदर दोन्ही जास्त असल्यामुळे लोकसंख्या कमी होते दारिद्र्य, निरक्षरता, अंधश्रद्धा देशात मोठ्या प्रमाणावर असतात भारतात 1921 पूर्वी ही अवस्था होती

आ) दुसरा टप्पा :- यामध्ये देशाचा विकास होताना जन्मदरापेक्षा मृत्युदर वेगाने कमी होऊन देशात लोकसंख्या वाढून लोकसंख्या विस्फोट होतो. आज भारतासह अनेक विकसनशील देश या अवस्थेत आहेत

इ) तिसरा टप्पा :- या अवस्थेत देशाची मोठ्या प्रमाणावर प्रगती होते त्यामुळे जन्मदर व मृत्युदर दोनही वेगाने कमी होऊन देशाची लोकसंख्या स्थिर कमी राहते. आज जपान, युरोपीय देश हे प्रगत देश या अवस्थेत आहेत.

Bansodevs.blogspot.com

16) भारतात कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम केव्हा सुरू झाला ?

उत्तर :- 1952

Bansodevs.blogspot.com

17) भारतात कुटुंब कल्याण कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला ?

उत्तर :- 1979

Bansodevs.blogspot.com

18) भारताची लोकसंख्या दरवर्षी किती कोटींनी वाढते ?

उत्तर :- दरवर्षी 1.8 कोटी

19) 2011 च्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या किती आहे ?

उत्तर :- 121.02 कोटी

Bansodevs.blogspot.com

20) 2011 च्या आकडेवारीनुसार भारतात दर हजारी जन्मदर किती आहे ?

 उत्तर :- 20.97 %

Bansodevs.blogspot.com

21) 2011 च्या आकडेवारीनुसार भारतात दर हजारी मृत्यूदर किती आहे ?

 उत्तर :- 7.48 %

Bansodevs.blogspot.com

22 ) 2011 च्या आकडेवारीनुसार भारतात स्त्री- पुरुष प्रमाण किती आहे ?

उत्तर :- 1000 पुरूषांमागे – 940 स्त्रीया

Bansodevs.blogspot.com

23) 2011 च्या आकडेवारीनुसार भारतात एकूण लोकसंख्येच्या ग्रामीण व शहरी भागात राहणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण किती % आहे ?

 उत्तर :- ग्रामीण 68.84, व शहरी 31.16 %

Bansodevs.blogspot.com

24) 2011 च्या आकडेवारीनुसार भारतात एकूण साक्षरता व स्त्री-पुरुष साक्षरतेचे प्रमाण किती आहे ?

उत्तर :- एकूण साक्षरता :- 74.04 % (स्त्री साक्षरता 65.46 %, पुरूष साक्षरता 82.14 % )

Bansodevs.blogspot.com

25) 2011 च्या आकडेवारीनुसार भारतात लोकांचे सरासरी आयुर्मान किती आहे ?

उत्तर :- 66.8 वर्ष

Bansodevs.blogspot.com

26) 2011 च्या आकडेवारीनुसार भारतात बालमृत्यूचे प्रमाण दर हजारी किती आहे ?

उत्तर :- 47 (1951 – 166, 2001 -61 )

Bansodevs.blogspot.com

27) 2001 च्या आकडेवारीनुसार भारतात लोकसंख्येची वयोमानानुसार विभागणी कशी आहे ?

उत्तर :- 2001 अ) 0-14 लहान मुले =35.6 % ,ब) 15-59 उत्पादक लोकसंख्या = 58.2 % , क) 60च्या पुढील वृद्ध = 6.3 %

 ( 1921 मध्ये अनुक्रमे 39.2 %, 60.2%, 0.6% )

Bansodevs.blogspot.com

28) 2001 च्या आकडेवारीनुसार भारताच्या उत्पादक लोकसंख्येची व्यवसायानुसार विभागणी कशी आहे ?

उत्तर :- 2001 प्राथमिक क्षेत्र = 60.4 %, द्वितीय क्षेत्र = 12.4 %, व तृतीय क्षेत्र = 27.2 %

( 1951 = प्राथमिक क्षेत्र = 72.7 %, द्वितीय क्षेत्र = 10.00 %, व तृतीय क्षेत्र = 17.3 % )

Bansodevs.blogspot.com

29) 2011 च्या आकडेवारीनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे ?

उत्तर :- प्रति चौरस किलोमीटर = 382 लोक

( भारतात सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असणारे राज्य बिहार 1106 लोक, नंतर पश्चिम बंगाल 1028 तर सर्वात कमी लोकसंख्येची घनता अरुणाचल प्रदेश 17 लोक आहेत.)

Bansodevs.blogspot.com

Visit my youtube channel 👇

https://youtube.com/channel/UCc5P2jjXFgf2x19q1klD2yQ

============================================================================

            -: ENGLISH TRANSLATION :-

Population of India :-

 1)  In which year was the first systematic census of India?

  Answer :- 1872

  Bansodevs.blogspot.com

  2)  The population of India is measured by how many years?

  Answer :- After 10 years.

  Bansodevs.blogspot.com

  3) Which is World Population Day?

  Answer :- 11 July

  (Because on July 11, 1987, the population of the entire world reached 500 crores.)

  Bansodevs.blogspot.com

  4) What percentage of the total population of the world is present in India?

  Answer :- 17.5%

  Bansodevs.blogspot.com

  5) Out of the total land of the world, what is the percentage of India's share of land?

  Answer :- 2.4%

  Bansodevs.blogspot.com

  6) What is birth rate?

  Answer :- The number of people born every year in a country is called birth rate.

  Bansodevs.blogspot.com

  7) What is death rate? Answer:- How many people die every year in a country out of 1000 people is called death rate.

  Bansodevs.blogspot.com

  8) What is infant mortality?

Ans :- Infant mortality is the number of children who die per 1000 children under one year of age in a country.

  Bansodevs.blogspot.com

  9)  Which year is called the year of Great Divide in terms of population in India?

  Answer :- 1921 (In 1911, the population of India was 25 crores 20 lakhs, but due to epidemic diseases like plague, smallpox, influenza, which came to India in the ten years between 1911 and 1921, the death rate increased than the birth rate and the population of India decreased by ten lakhs during this period, so the population in 1921 was 25 crores and ten lakhs. So much so that the year 1921 is known as the year of Great Partition.

  Bansodevs.blogspot.com

  10)  What was the population of India in the first census after independence?

  Answer :- 36 crores (1951)

11)  When and in which book Malthus presented the theory of population growth?

  Answer :- 1798 (“An Essay on the Principle of Population”

  Bansodevs.blogspot.com

  12)  Explain Malthus' theory of population growth.

  Answer :- According to Malthus theory

  1) The population of a country increases in geometric series ( 2,4,8,16,32,64 ....)

  2) But the food supply increases by a mathematical scale. (1,2,3,4,5,6...)

  3) A country's population doubles every 25 years with increasing imbalances. Therefore, human population can be brought under control by means of late marriage, moral restraint. Else: Nature Natural calamities can cause excess population loss.

  Bansodevs.blogspot.com

  13)  Who presented the theory of population transition, when, in which book?

  Answer :- A. J. Cole and Em. Hoover in 1958 in his book “Population Growth and Economic Development in Low Income Countries”.

  Bansodevs.blogspot.com

  14) The theory of population transition explains the relationship between which factors?

  Answer :- Economic development of a country and increase in its population.

  Bansodevs.blogspot.com

15)  What are the three stages of population transition theory?

  Answer :-

  A) First stage :- In this stage the country is backward. In this stage, the population is decreasing due to high birth rate and death rate in the country. Poverty, illiteracy, superstition are widespread in the country. This was the situation in India before 1921.

  B) Second stage :- In this, as the country develops, the death rate decreases faster than the birth rate, the population increases in the country and the population explodes. Today many developing countries including India are in this state

  E) Third stage :- In this stage, the country progresses on a large scale, so both the birth rate and death rate decrease rapidly and the population of the country remains stable. Today, Japan and European countries are advanced countries.

  Bansodevs.blogspot.com

  16)  When was the family planning program started in India?

  Answer :- 1952

  Bansodevs.blogspot.com

  17)  When was the family welfare program started in India?

  Answer :- 1979

  Bansodevs.blogspot.com

  18)  India's population increases by how many crores every year?

  Answer :- 1.8 crores per annum

  19)  According to the statistics of 2011, what is the population of India?

  Answer :- 121.02 crores

20)  According to the statistics of 2011, what is the percentage of the population living in rural and urban areas of the total population in India?

   Answer :- Rural 68.84, and Urban 31.16 %

   Bansodevs.blogspot.com

   21)  According to the statistics of 2011, what is the total literacy and male-female literacy rate in India?

   Answer :- Total Literacy :- 74.04 % (Female Literacy 65.46 %, Male Literacy 82.14 %)

   Bansodevs.blogspot.com

   22)  What is the average life expectancy of people in India as per 2011 statistics?

   Answer :- 66.8 years

   Bansodevs.blogspot.com

   23)  According to the statistics of 2011, what is the infant mortality rate per thousand in India?

   Answer :- 47 (1951-166, 2001-61)

   Bansodevs.blogspot.com

   24)  According to 2001 statistics, how is the age distribution of population in India?

   Answer :- 2001 a) Children 0-14 = 35.6 %, b) 15-59 Working Population = 58.2 %, c) Elderly above 60 = 6.3 %

   (39.2%, 60.2%, 0.6% respectively in 1921)

   Bansodevs.blogspot.com

   25) According to 2001 statistics, how is the occupational distribution of the productive population of India?

   Answer :- 2001 Primary Sector = 60.4 %, Second Sector = 12.4 %, and Tertiary Sector = 27.2 %

   (1951 = Primary Sector = 72.7 %, Second Sector = 10.00 %, and Tertiary Sector = 17.3 %)

   Bansodevs.blogspot.com

   26) What is the population density of India as per 2011 data?

Answer :- Per square kilometer = 382 people

   (The state with the highest population density in India is Bihar with 1106 people, followed by West Bengal with 1028 people and the lowest population density with Arunachal Pradesh with 17 people.)

   Bansodevs.blogspot.com

Visit my youtube channel 👇

https://youtube.com/channel/UCc5P2jjXFgf2x19q1klD2yQ

==============================================================================

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

If you have any doubt let me know

Popular Posts

मागणी म्हणजे काय ? व मागणी चे प्रकार

 प्रश्न.  :- मागणी म्हणजे काय ? प्रश्न.    :- मागणी म्हणजे केवळ इच्छा नव्हे स्पष्ट करा. उत्तर :-  प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मागणी याचा अर्थ एखाद्या वस्तूची इच्छा कसा घेतला जातो मात्र अर्थशास्त्रामध्ये इच्छा म्हणजे मागणी नाही. तर अर्थशास्त्रात मागणी ही संकल्पना पूर्ण होण्यासाठी पुढील तीन अटी पूर्ण होणे आवश्यक असते. 1)  वस्तू खरेदीची इच्छा. + 2)  वस्तूच्याकिमती एवढे पैशाचे पाठबळ  + 3)  पैसा खर्चाची तयारी . याला मागणी म्हणतात.   या पद्धतीने प्रत्यक्षात पैसे खर्च करून ग्राहकाने वस्तू विकत घेतल्यास त्याला मागणी असे म्हणतात उदा. आपल्याला पेन खरेदी ची इच्छा झाली व पेनच्या किमती एवढे पैसे दहा रुपये दुकानदाराला देऊन प्रत्यक्षात पेन खरेदी केल्यास त्याला मागणी असे म्हणतात. त्यामुळेच   प्रा. मेअर्स यांच्या मते, " एका विशिष्ट वेळी विशिष्ट किंमत असताना ग्राहक प्रत्यक्षात ज्या वस्तू खरेदी करतो त्याला मागणी म्हणतात." यावरून केवळ इच्छा म्हणजे मागणी नव्हे हे आपणास स्पष्ट करता येते..... प्रश्न  :-      मागणीचे प्रकार ...

मागणीची लवचिकता म्हणजे काय ? मागणीच्या लवचिकतेचे प्रकार ! मागणीची उत्पन्न लवचिकता ! मागणीची छेदक लवचिकता ! मागणीची किंमत लवचिकता म्हणजे काय? मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार !

                 मागणीच्या लवचिकतेची संकल्पना अर्थशास्त्रात सर्वप्रथम डॉ. मार्शल यांनी मांडली. मागणीचा सिद्धांत मांडल्यानतर त्यावर आधारित ही संकल्पना त्यांनी मांडली. प्रश्न :- मागणीच्या लवचिकतेची व्याख्या:- वस्तूची किंमत ,लोकांचे उत्पन्न , तसेच इतर वस्तूंची किंमत बदलल्यानंतर एखाद्या वस्तूच्या मागणीत किती प्रमाणात बदल होतो? याला मागणीची लवचिकता असे म्हणतात. त्यानुसार एखाद्या वस्तूची मागणी जास्त प्रमाणात बदलत असल्यास जास्त लवचिक मागणी व कमी प्रमाणात बदल्यात असल्यास कमी लवचिक मागणी असे म्हणतात. प्रश्न :-मागणीच्या लवचिकतेचे प्रकार :- मागणीच्या लवचिकतेचे पुढील तीन प्रकार पडतात 1) उत्पन्न लवचिकता :- लोकांचे उत्पन्न बदलल्यानंतर त्यांच्याकडून वस्तूच्या मागणीत किती प्रमाणात बदल होतो? त्याला मागणीतील उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. उत्पन्न लवचिकता मोजण्यासाठी पुढील सूत्र वापरले जाते                           मागणीतील शेकडा बदल  उत्पन्न लवचिकता=----------------------------   ...

घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत ! घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची गृहिते ! घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचे अपवाद ! घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत वरील टिका ! घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचे महत्व / The Law of diminishing marginal utility in Marathi ! Class12 Economics chapter 2 Law of diminishing marginal utility !Assumptions of Law of diminishing marginal utility ! Exception's of Law of diminishing marginal utility ! Criticism of Law of diminishing marginal utility ! Importance of Law of diminishing marginal utility in Marathi !

प्रश्न :- घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करा           # सिद्धांताची गृहिते   #  सिद्धांताचे अपवाद          # सिद्धांतवरील टीका स्पष्ट करा        #किंवा र्‍हासमान उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करा उत्तर :- घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अर्थशास्त्रात सर्वप्रथम प्रा. गॉसेन यांनी मांडला. परंतु प्रा. अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये "अर्थशास्त्राची मूलतत्वे "या आपल्या ग्रंथात तो सुधारित पद्धतीने मांडला. एका विशिष्ट वेळी व्यक्तीची एक गरज पूर्ण होते या वैशिष्ट्यावर हा सिद्धांत आधारित आहे . # सिद्धांताची व्याख्या :-  डॉ.मार्शल यांच्या मते ,"इतर परिस्थिती स्थिर असताना, व्यक्ती जवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्या वस्तू पासून मिळणारी सीमांत उपयोगिता किंवा समाधान त्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर क्रमशः घटत जाते.  वरील व्याख्येवरून सिद्धांतात एखादी वस्तू अधिक प्रमाणात असल्यास त्याची उपयोगिता किंवा त्याची इच्छा कमी कमी होत जाते. @ तक्ता आणि स्‍पष्‍टीकरण :- ...

मागणीचा सिद्धांत किंवा मागणीचा नियम ! मागणीच्या सिद्धांताची गृहीते ! मागणीच्या सिद्धांताचे अपवाद ! Theory of Demand in Marathi ! Assumptions of Theory of Demand in Marathi

  प्रश्न :- मागणीचा सिद्धांत स्पष्ट करा प्रश्न :-  मागणीच्या सिद्धांताची गृहीते व अपवाद स्पष्ट करा उत्तर:- अर्थशास्त्रात  1890 मध्ये प्रा.  अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीचा सिद्धांत आपल्या  "अर्थशास्त्राची मूलतत्वे " या ग्रंथात मांडला या सिद्धांतात त्यांनी वस्तूची किंमत बदलल्यास ग्राहक आपल्या वस्तूचा मागणीत कसा बदल घडवून आणतो ते स्पष्ट केलेले आहे.  # सिद्धांताची व्याख्या  :- अल्फ्रेड मार्शल यांच्या मते,  "इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत  वाढल्यास मागणीचा संकोच होतो व किंमत कमी झाल्यास मागणीचा विस्तार होतो" वरील व्याख्येवरून मागणीचा सिद्धांतात लोकांचे उत्पन्न, अपेक्षा ,आवडीनिवडी ,पर्यायी वस्तूची किंमत इत्यादी परिस्थिती स्थिर असताना ग्राहक किंमत वाढल्यास मागणी कमी करतो व किंमत कमी झाल्यास मांडली वाढवतो म्हणजेच किंमतीच्या विरुद्ध दिशेने मागणीतील बदल करतो यावरून किंमत व मागणी यांच्यातील संबंध व्यस्त किंवा परस्परविरोधी असतो हे त्यांनी या सिद्धांतात स्पष्ट केले.  ## मागणीपत्रकाने स्पष्टीकरण :-  ## आकृतीने  स्पष्टीकरण :- अशा...

उपयोगिता म्हणजे काय ? उपयोगितेची वैशिष्ट्ये ! उपयोगिता व उपयुक्तता फरक ! उपयोगिता व आनंद फरक ! उपयोगिता व समाधान फरक /

प्रश्न :- उपयोगिता म्हणजे काय ? कोणताही व्यक्ती किंवा ग्राहक एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करीत असताना सर्वप्रथम ती वस्तू उपयोगी किंवा त्यामध्ये उपयोगिता आहे किंवा नाही याचा विचार करून खरेदी करत असतो त्यामुळे ग्राहकांचा अभ्यास करून मांडलेले अर्थशास्त्रातील अनेक संकल्पना व सिद्धांत समजून घेण्यासाठी उपयोगिता म्हणजे काय हे अभ्यासणे आवश्यक आहे व्याख्या :- उपयोगिता म्हणजे, "वस्तू व सेवा मधील मानवी गरजा पूर्ण करण्याची असलेली शक्ती किंवा क्षमता" म्हणजे उपयोगिता होय. उदा. लिहिण्याची गरज पूर्ण करण्यासाठी पेन, वही आवश्यक असते  त्यामुळे पेन व वही उपयोगी आहे किंवा उपयोगिता आहे असे म्हणतात तसेच माणसाच्या अन्न ,वस्त्र,निवारा औषधे ,करमणूक चैनीच्या वस्तू या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण वापरत असलेले अन्नधान्य, कपडे, घर, घरातील सर्व वस्तू,  घड्याळ, रूमाल, पुस्तके, बॅग, कंपास,  पाणी सूर्यप्रकाश, सूर्याची उष्णता,  तसेच वकील, शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर, बँक, विमा, रस्ते, रेल्वे,  टेलीफोन, वाचन, ताजमहाल, पर्यटन इत्यादी अनेक सेवांमध्ये ही मानवी गरजा पूर्ण करण्याची क्षमता किंवा शक्ती असते त्...

सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? | सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या ! definition of Micro Economics

✓सूक्ष्म अर्थशास्‍त्राचा अर्थ ,व्याख्या:-.( व्यष्टि अर्थशास्त्र ,अंशलक्षी अर्थशास्त्र)     (Micro ECONOMICS ) ✓सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीत   Micro Economics म्हणतात.  यातील  Micro हा शब्द ग्रीक भाषेतील  Mikros   या शब्दापासून आलेला आहे याचा अर्थ लहान भाग किंवा दशलक्षवा भाग असा होतो  यावरून   सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील एखाद्या लहान घटकाचा किंवा एखाद्या  अंशाचा अभ्यास केला जातो  सूक्ष्म अर्थशास्त्राच्या  पुढील व्याख्या सांगता येतात.       १)प्रा.माॅरिस डॉब - “अर्थव्यवस्‍थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्‍हणजे सूक्ष्म अर्थशास्‍त्र होय.” २) प्रा. बोल्डिंग - यांच्या मते- "एक व्यक्ती, एखादया कुटुंबाचा ,एखाद्या वस्तूची किंमत ,एखादी उदयोग संस्था,  विशिष्ट उद्योग, विशिष्ट वस्तूचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय". ३)प्रा. ए.पी. लर्नर - “सूक्ष्म अर्थशास्‍त्राद्‌वारे, अर्थव्यवस्‍थेकडे सूक्ष्म दर्शकाद्‌वारे पाहिले जाते.अर्थव्यवस्‍थारूपी शरीरातील लाखो पेशी म्‍हणजे व्यक्‍ती ,कुटुंबे , उ...

अर्थशास्त्र 12 वी ऑनलाईन सराव परीक्षा.

अर्थशास्त्र 12 वी     ( कला व वाणिज्य शाखा ) ऑनलाईन सराव परीक्षा  (वस्तुनिष्ठ एकूण प्रश्न 20  एकूण गुण 20) विद्यार्थी मित्रांनो, आपले गुण लगेच कळतील ========================= प्रकरण 5 - बाजाराचे प्रकार  1) ऑनलाइन परीक्षा क्रमांक -1  पुढील लिंकला क्लिक करा 👇 https://docs.google.com/forms/d/1x5I7eLs8YJDtDGgXIdF4q7P6eLClFwJtS7DeTA7yxlI/edit ======================== प्रकरण 4 - पुरवठा विश्लेषण  1) ऑनलाइन परीक्षा क्रमांक -1  पुढील लिंकला क्लिक करा 👇 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe95KaNbaCCsOuXR6buxXPFFNmFfHeSIZB36FpEO1n18hLpCA/viewform ==========================    प्रकरण 1 -  सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राची ओळख 1) ऑनलाइन परीक्षा क्रमांक -1  पुढील लिंकला क्लिक करा👇 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeVQiCplFmCmZTfWDmbsmccaO6Mme2IuFDCmfNkaRBhmh3yfw/viewform https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdL4kqInwqApz9Klf7Oro7tTtvHfFoGqeximXJjeumIbwzDbA/viewform 2) ऑनलाइन सराव परीक्षा क्रमांक - 2  प्रकरण 1- सूक्ष्म...

स्वाध्याय 12 वी अर्थशास्त्र प्रकरण 2 उपयोगिता विश्लेषण संपूर्ण स्वाध्याय !12th Economics Chapter 2 Utility Analysis full solved excercise in Marathi ! class12 Economics !

 बारावी अर्थशास्त्र प्रकरण-2 उपयोगिता विश्लेषण संपूर्ण स्वाध्याय या माझ्या व्हिडिओची लिंक पुढे दिलेली आहे.👇 https://youtu.be/SPwuSPpzJXw To join my Telegram Channel Link 👇 👉.    https://t.me/Economicsvsb Thanks Bansode Sir V S Subject- Economics