भारतातील नवीन शैक्षणिक धोरण 2020 :-
India's New Education Policy 2020 :-
1) भारतातील नवीन शैक्षणिक धोरण 2020 समितीचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर :- डॉ. के. कस्तुरीरंगन
2) केंद्रीय मंत्रिमंडळाकडून भारतातील 2020 च्या नवीन शैक्षणिक धोरणास केव्हा मंजुरी मिळाली ?
उत्तर :- 29 जुलै 2020
3) भारतातील 2020 चे नवीन शैक्षणिक धोरण 484 पानांचा मसुदा होता. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून किती पानी धोरणास मंजुरी मिळाली ?
उत्तर :- 66 पाने
4) भारतातील नवीन शैक्षणिक धोरण 2020 हे स्वातंत्र्यानंतर भारताचे कितवे शैक्षणिक धोरण आहे ?
उत्तर :- चौथे
5) भारतातील नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षक व विद्यार्थी संख्या यांचे प्रमाण किती ठरविण्यात आले ?
उत्तर :- 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक व वंचित विद्यार्थ्यांसाठी 25 विद्यार्थ्यांना मागे एक शिक्षक ( 30 : 1 )( 25 : 1 ) हे शिक्षक विद्यार्थी प्रमाण ठरविण्यात आले.
6) भारतातील नवीन शैक्षणिक धोरणात कोणता शालेय आराखडा स्वीकारण्यात आला ?
उत्तर :- 5+3+3+4
7) नवीन शैक्षणिक धोरणात मुलांच्या शालेय शिक्षणाचे वय किती ठरविण्यात आले ?
उत्तर :- 3 ते 18 वर्ष
(यापूर्वी मुलांच्या शिक्षणाचे वय 6 ते 16 वर्ष होते)
8) नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षकांच्या शिक्षणासाठी एकात्मिक बीएड कार्यक्रम किती वर्षाचा आहे ?
उत्तर :- चार वर्ष
9) नवीन शैक्षणिक वर्ष 2020 मध्ये ठरविलेली उद्दिष्टे कोणत्या वर्षापर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे ?
उत्तर :- 2040
10) नवीन शैक्षणिक धोरणात शालेय शिक्षणाचे किती व कोणते स्तर ठरविण्यात आले ?
उत्तर :- चार स्तर
( 1) पायाभूत स्तर 2) पूर्वाध्ययन (प्रिपरेटरी) स्तर 3) पूर्व माध्यमिक स्तर व 4) माध्यमिक स्तर हे चार स्तर ठरविण्यात आले )
11) नवीन शैक्षणिक धोरणात पायाभूत स्तरात कोणत्या वयातील मुलांचा व कोणत्या इयत्तांचा समावेश होतो ?
उत्तर :- 3 ते 6 वर्ष वयातील मुलांचा समावेश होतो.
( यामध्ये मुलांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व बालवाडी हे तीन वर्ष व इयत्ता पहिली व दुसरी ही दोन वर्ष असा पाच वर्षाचा समावेश आहे. )
12) नवीन शैक्षणिक धोरणात पूर्व अध्ययन (प्रिपरेटरी) स्तरावर कोणत्या वयातील मुलांचा व कोणत्या इयत्तांचा समावेश होतो ?
उत्तर :- 8 ते 11 वर्षे वयातील मुले ( इयत्ता तिसरी ते पाचवी ही तीन वर्ष )
13) नवीन शैक्षणिक धोरणात पूर्व माध्यमिक स्तरावर कोणत्या वयातील मुलांचा व कोणत्या इयत्तांचा समावेश होतो ?
उत्तर :- 11 ते 14 वर्ष वयातील मुले ( इयत्ता सहावी ते आठवी हे तीन वर्षे )
14 ) भारतातील नवीन शैक्षणिक धोरण 2020 यामध्ये माध्यमिक स्तरावर कोणत्या वयातील मुलांचा व कोणत्या इयत्तांचा समावेश होतो ?
उत्तर :- 14 ते 18 वर्ष वयोगटातील मुले ( इयत्ता नववी ते बारावी ही चार वर्षे )
15) नवीन शैक्षणिक धोरण 2020 यामध्ये कोणती पाच तत्वे स्वीकारण्यात आली ?
उत्तर :- अ) सर्वांना सहज शिक्षण, ब) समता, क) गुणवत्ता ड) परवडणारे शिक्षण व इ) उत्तरदायित्व.
16) भारतातील नवीन शैक्षणिक धोरणात मुलांच्या विकासासाठी कोणत्या गोष्टींवर भर दिला ?
उत्तर :- अनुभवात्मक शिक्षण, अभ्यासक्रमातील लवचिकता, बहुभाषावाद, भाषेचा सक्तीचा विचार, या चार गोष्टींवर भर दिला.
17) भारतातील नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी कोणती पद्धती स्वीकारण्यात आली ?
उत्तर :- 360° बहुआयामी प्रगत अहवाल पद्धती स्वीकारली.
18) भारतात शिक्षक शिक्षणाचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2021 तयार करण्याची जबाबदारी कोणत्या संस्थेकडे आहे ?
उत्तर :- एन. सी. टी. ई. (नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन याची स्थापना कोठारी कमिशन ( 1964-1966 ) यांनी पाचव्या पंचवार्षिक योजनेत केली. ही संस्था शिक्षकांचा दर्जा व कार्य सुधारण्यासाठी प्रयत्न करते )
19) एन. सी. टी. ई. ची स्थापना केव्हा करण्यात आली ?
उत्तर :- 21 मे 1973
20) भारतातील नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यावेळी शिक्षण मंत्री कोण होते ?
उत्तर :- प्रकाश जावडेकर
21) भारतातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968 चे अध्यक्ष तसेच शिक्षण मंत्री तसेच सचिव कोण होते ?
उत्तर :- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968 कोठारी आयोग ( 1964 ते 1966 ) यांच्या शिफारशीवर आधारित होता. अध्यक्ष गंगाशरण सिन्हा हे होते. शिक्षण मंत्री त्रिगुणा सेन होते. सचिव जे. पी. नाईक होते व त्यांनी 4+3+3+2+3 हा आकृतीबंध स्वीकारला व शिक्षणावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% खर्च करावा ही शिफारस केली. त्यावेळेस पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या.
22) भारतातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये शिक्षणमंत्री कोण होते ?
उत्तर :- शिक्षण मंत्री के. सी. पंत व पंतप्रधान राजीव गांधी होते. यामध्ये 5+3+2+2+3 आकृतीबंध स्वीकारण्यात आला व खडूफळा मोहीम, नवोदय विद्यालय तसेच मुक्त विद्यापीठ यांची शिफारस केली.
=====================================
माझ्या youtube चॅनलला भेट देण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा 👇
https://youtube.com/channel/UCc5P2jjXFgf2x19q1klD2yQ
=======================================
ENGLISH TRANSLATION
: India's New Education Policy 2020 :
1) Who was the Chairman of New Education Policy 2020 Committee in India ?
Answer :- Dr. K. Kasturirangan
2) When did the new education policy of India 2020 get approved by the Union Cabinet?
Answer :- 29 July 2020
3) India's new education policy 2020 was a 484 page draft. How many water policies have been approved by the Union Cabinet?
Answer :- 66 pages
4) How much is India's new education policy 2020 after independence?
Answer :- Fourth
5) In the new education policy of India 2020 what is the ratio of teacher to student number decided?
Answer :- One teacher for every 30 students and one teacher for every 25 students for disadvantaged students (30:1) (25:1) was decided as teacher student ratio.
6) Which school structure was adopted in the new education policy of India?
Answer :- 5+3+3+4
7) What is the age of school education of children decided in the new education policy?
Answer :- 3 to 18 years
(Earlier the age of education for children was 6 to 16 years)
8) How old is the Integrated BEd Program for Teacher Education in New Education Policy 2020?
Answer :- Four years
9) By which year are the goals set in the new education policy 2020 expected to be achieved?
Answer :- 2040
10) How much and what level of school education was decided in the new education policy?
Answer :- Four levels
(1) Foundation Level 2) Preparatory Level 3) Pre-Secondary Level and 4) Secondary Level)
11) In which age group and which grades are included in the new education policy at the basic level?
Answer :- Children between 3 to 6 years of age are included.
(This includes five years of Anganwadi, Pre-Primary and Balwadi for three years and Class I and II for two years from the age of three.)
12) In which age group and which grades are included in the new educational policy at the preparatory level?
Answer :- Children between 8 to 11 years of age (3rd to 5th standard is three years)
13) In which age group and which classes are included in the new education policy at the pre-secondary level?
Answer :- Children between 11 to 14 years of age (class VI to VIII is three years)
14) Which age group and which grades are covered in India's New Education Policy 2020 at the secondary level ?
Answer :- Children between 14 to 18 years of age (four years from Class IX to XII)
15) What are the five principles adopted in the New Education Policy 2020?
Answer :- a) Easy education for all, b) Equity, c) Quality d) Affordable education and e) Accountability.
16) In the new education policy of India, what was emphasized for the development of children?
Ans :- Experiential learning, curricular flexibility, multilingualism, language insistence, emphasized on four things.
17) In India's New Education Policy 2020 which method was adopted for student evaluation?
Answer :- Adopted 360° multidimensional advanced reporting method.
18) Which organization is responsible for preparing the National Curriculum for Teacher Education 2021 in India?
Answer :- N. C. T. E. (The National Council for Teachers Education was established by the Kothari Commission (1964-1966) in the Fifth Five Year Plan. This body strives to improve the quality and performance of teachers.)
19) N. C. T. E. When was it established?
Answer :- 21 May 1973
20) New National Education Policy of India 2020 Who was the Education Minister this time?
Answer :- Prakash Jajavadekar
21) Who was the Chairman as well as Minister of Education and Secretary of National Education Policy of India 1968?
Answer :- The National Education Policy 1968 was based on the recommendations of the Kothari Commission (1964 to 1966). The president was Gangasaran Sinha. The education minister was Triguna Sen. Secretary J. P. Naik and he adopted the figure of 4+3+3+2+3 and recommended spending 6% of the national income on education. Prime Minister at that time was Indira Gandhi.
22) Who was the Minister of Education in India's National Education Policy 1986?
Answer :- Education Minister K. C. Pant and Prime Minister was Rajiv Gandhi. In this, 5+3+2+2+3 diagram was adopted and Khadufhala campaign, Navodaya Vidyalaya and Open University were recommended.
======================================
To visit my youtube channel 👇
https://youtube.com/channel/UCc5P2jjXFgf2x19q1klD2yQ
======================================
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know