भारतातील नाणे बाजार
भारतातील नाणे बाजार :- महत्व, भूमिका किंवा फायदे :-
भारतात नाणे बाजारामुळे पुढील फायदे होतात.
1) अल्पमुदतीची कर्ज सरकार, व्यापारी, कारखानदार यांना योग्य व्याजात उपलब्ध होतात.
2)लोकांच्या पैशाचे योग्य व काटकसरीने गुंतवणूक व व्यवस्थापन होते.लोकांना आपला पैसा वित्तीय साधनांमध्ये, मालमत्तांमध्ये कमी जोखीम व योग्य परताव्यानुसार गुंतवणूकीची सोय निर्माण होते.
3) आंतरराष्ट्रीय व्यापारात उद्योग-व्यापार व व्यवहार वाढण्यासाठी व्यापाऱ्यांना अल्पमुदतीचा निधी, हुंड्या वटविणे या सुविधा उपलब्ध होतात.
4)कृषी व लघु उद्योगासाठी खेळते भांडवल उपलब्ध होते. 5) मध्यवर्ती बँकेला नाणे बाजारामुळे आपले व्याज धोरण व मुद्रा विषयक धोरण राबविणे, विकसित करण्यास मदत मिळते.
6) नाणे बाजारामुळे देशात अल्पमुदतीची नधीची मागणी आणि पुरवठा यांच्यात संमतोल निर्माण होण्यास मदत होते.
7) सरकारला अल्पमुदतीसाठी लागणारा कर्जपुरवठा उपलब्ध होतो.
8) विकासाची गती वाढते. कारण देशात सर्व क्षेत्रातील सर्व व्यवसायांना आवश्यक कर्जपुरवठा उपलब्ध होतो.
9) देशात आर्थिक स्थैर्य व आर्थिक विकास होतो.
Money market
Money market in India
its Importance, Role or Advantages :-
1) Short term loans are available to government, traders, manufacturers at reasonable interest rates.
2) People's money is properly and frugally invested and managed.
3) In order to increase trade and commerce in international trade, short term funds, dowry exchange facilities are made available to traders.
4) Working capital is available for agriculture and small scale industries.
5) The money market helps the central bank to develop and implement its interest policy and monetary policy.
6) Money market helps in balancing the supply and demand of short term funds in the country.
7) The government provides short-term loans.
8) Speed of development increases. This is because the country has access to much needed credit for all businesses in all sectors.
9) Economic
stability and economic development in the country.
=====================================
माझ्या पुढील युट्युब चॅनल लिंकवर क्लिक करून अर्थशास्त्रावरील व्हिडिओ पहा.
👇
https://youtube.com/channel/UCc5P2jjXFgf2x19q1klD2yQ
=======================================
From
Bansode Sir V S
Economics
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know