पुरवठ्याचा नियम किंवा सिद्धांत , गृहिते व अपवाद :-
वस्तूची किंमत बदलल्यानंतर उत्पादक कसा वागतो वस्तूच्या पुरवठयात कसा बदल घडवून आणतो ? याचा अभ्यास डॉ. मार्शल यांनी या सिद्धांत केलेला आहे. त्यानुसार या सिद्धांतामध्ये वस्तूची किंमत व पुरवठा यांच्यात सम किंवा धनात्मक संबंध असतो हे त्यांनी स्पष्ट केले.
1) सिद्धांताची व्याख्या :-
इतर परिस्थिती कायम असताना, " वस्तूची किंमत वाढल्यास पुरवठयाचा विस्तार होतो व किंमत कमी झाल्यास पुरवठयाचा संकोच होतो".किंमत वाढल्यास पुरवठा वाढतो व किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होतो म्हणजेच किंमत व पुरवठा यांच्यात सम संबंध असतो.
किंमत व पुरवठा यांच्यातील सहसंबंध पुढील सूत्राने स्पष्ट करता येतो. Sx = f (Px)
पुरवठा पत्रकाने आणि स्पष्टीकरण :-
आकृतीने स्पष्टीकरण :-
वरील आकृतीत इतर परिस्थिती कायम असताना 'अय'अक्षावरील वस्तूच्या किमतीत वाढ झाल्यानंतर अक्ष अक्षावरील पुरवठा वाढतो. व किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होतो त्यामुळे 'पप' हा पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा येतो. धनात्मक स्वरूपाचा येतो.
bansodesirvs.blogspot.com.bansodesirvs.blogs
* पुरवठा नियमाची गृहीते :-
1) इतर वस्तूंच्या किंमती स्थिर असतात.
2) उत्पादकांच्या भविष्यकालीन अपेक्षा स्थिर असतात. 3) उत्पादन तंत्र स्थिर असतात.
4) उत्पादन खर्च स्थिर असतो.
5) उत्पादक घटकांचा पुरवठा यांच्या किमती स्थिर असतात.
6) हवामानाची परिस्थिती बदलत नाही.
7) वाहतूक खर्च बदलत नाही.
8) सरकारचे व्यापार व करविषयक धोरण स्थिर असते.
bansodesirvs.blogspot.com.bansodesirvs.
* पुरवठा नियमाचे अपवाद :-
1) शेती उत्पादने :- हवामानावर अवलंबून.
2) नाशवंत वस्तू :- भाजीपाला, फुले, अंडी, मासे इ.
3) दुर्मिळ वस्तू :- दुर्मिळ मुर्त्या, दुर्मिळ चित्रे, मौल्यवान वस्तू, हस्तकलेच्या वस्तू.
4) उत्पादकाच्या भविष्यकालीन अपेक्षा :- रोख रकमेची गरज
5) श्रमाचा पुरवठा :-
bansodesirvs.blogspot.com.bansodesirvs.
=====================================
माझ्या पुढील युट्युब चॅनल लिंकवर क्लिक करून अर्थशास्त्रावरील व्हिडिओ पहा.
👇
======================================
ENGLISH TRANSLATION
LAW OF SUPPLY / Rule or principle of supply : -
How does the manufacturer react to a change in the price of the goods, how does it change the supply of the goods? The study of Dr. Marshall has made this theory. Accordingly, he explained that in this theory there is an equal or positive relationship between the price and supply of goods.
Definition of theory: -
While other conditions persist, "supply increases when the price of a commodity increases and supply decreases when the price decreases".
The correlation between price and supply can be explained by the following formula. Sx = f (Px)
Supply Sheet and Clarification: -
In the above supply sheet, the price of goods is Rs. 10 After increasing from above, the supply of goods increases to 100, 200,300, 400, 500. And when the price goes down, the supply goes down, so the correlation between price and supply becomes clear.
Figure Explanation: -
The supply on the " OX" axis increases as the price of the commodity on the 'OY' axis increases while the other conditions in the figure above remain the same. And when the price goes down, the supply goes down, so the 'pp' supply curve goes from left to right. Comes in a positive form.
bansodesirvs.blogspot.com.bansodesirvs.
* Assumption of supply rules: -
1) Prices of other commodities are fixed.
2) Producers' future expectations are stable.
3) Production techniques are stable.
4) Production cost is constant.
5) Prices of supply of manufacturing components are stable.
6) Weather conditions do not change.
7) Transportation costs do not change.
8) Government's trade and tax policy is stable.
bansodesirvs.blogspot.com.bansodesirvs.
* Exceptions to supply rules: -
1) Agricultural products: - Depending on the weather.
2) Perishable items: - Vegetables, flowers, eggs, fish etc.
3) Rare items: - Rare idols, rare paintings, valuables, handicraft items.
4) Future expectations of the manufacturer: - Cash requirement
5) Supply of labor: -
bansodesirvs.blogspot.com.bansodesirvs.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know