अर्थशास्त्र 12 वी
पुणे बोर्ड - वार्षिक परीक्षा
प्रश्नपत्रिकाचे स्वरूप व महत्त्वाचे प्रश्न
(कला व वाणिज्य विभाग)
सूचना. :-
1) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.
2) आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके /आकृत्या काढा.
3) उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.
4) सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवर लिहावीत.
प्रश्न 1 :- खालीलपैकी कोणतेही 04 - प्रश्न प्रकार
प्रत्येकी प्रश्न = 05,/ गुण = 05, /एकूण गुण = 20
अ) योग्य पर्याय निवडा.
ब) सहसंबंध पूर्ण करा.
क) विसंगत शब्द ओळखा .
ड) आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा.
इ) खालील विधाने पूर्ण करा.
ई) विधाने व तर्क प्रश्न - योग्य पर्याय निवडा
प्रश्र्न 2. :- अ) खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून संकल्पना स्पष्ट करा .
(कोणतेही तीन ). गुण 06
ब) फरक स्पष्ट करा.
(कोणतेही तीन). गुण. 06
1) सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र फरक
2) उपयोगिता व उपयुक्तता फरक( प्र-2)
3) मागणीतील विस्तार व मागणीतील संकोच
4) मागणीतील वृद्धी व मागणीतील र्हास
5) संपूर्ण लवचिक मागणी व संपूर्ण अलवचिक मागणी (प्रकरण-3 ब)
6) साठा व पुरवठा फरक (प्रकरण 4)
7) पुरवठ्यातील विस्तार व पुरवठ्यातील संकोच
8) पुरवठ्यातील वृद्धी व पुरवठ्यातील र्हास
9)सरासरी खर्च व सरासरी प्राप्ती (प्र 4)
9)सरासरी खर्च व सरासरी प्राप्ती (प्र 4)
10) साधा निर्देशांक व भारांकित निर्देशांक
11) लास्पेअर निर्देशांक व पाश्चेचा निर्देशांक( प्र -6)
12) स्थूल देशांतर्गत उत्पादन व निव्वळ देशांतर्गत उत्पादन ( प्रकरण-7)
13) एकूण राष्ट्रीय उत्पादन व निव्वळ राष्ट्रीय उत्पादन
14) प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर (प्रकरण-7)
15) अंतर्गत कर्ज व बाह्य कर्ज (प्रकरण-7)
16) नाणे बाजार व भांडवल बाजार (प्रकरण-9)
17) चालू ठेवी व मुदत ठेवी (प्रकरण-9)
18) अंतर्गत व्यापार व आंतरराष्ट्रीय विदेशी व्यापार
19) आयात व निर्यात
प्रश्र्न 3 :- खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
(कोणतेही तीन). गुण. 12
1) सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती
2) स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती
3) गिफेनच्या वस्तू किंवा गिफेनचा विरोधाभास म्हणजे काय?
4) बाजार पुरवठा निर्धारित करणारे घटक
5) मक्तेदरी बाजारपेठेची वैशिष्ट्ये
6) अल्पाधिकारी बाजारपेठेची वैशिष्ट्ये कोणती?
7) मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये कोणती?
8) समतोल किंमत म्हणजे काय ?पूर्ण स्पर्धेत समतोल किंमत निश्चिती कशी होते?
9) राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह स्पष्ट करा
10 )सरकारी करेतर उत्पन्नाचे मार्ग किंवा स्त्रोत कोणते?
11) सरकारी अंदाजपत्रकाचे प्रकार,
12) महसुली व भांडवली अंदाजपत्रक फरक
13) कराची तत्वे कोणती?
14) व्यापारी बँकेची कार्य कोणती?
15)भारतात भांडवली बाजारातील समस्या कोणत्या?
16) भारतासारख्या देशात विकासातील विदेशी व्यापाराचे महत्व किंवा भूमिका स्पष्ट करा
17)भारतातील 2001 पासून विदेशी व्यापाराचा कल (आयात व निर्यात )स्पष्ट करा.
प्रश्र्न 4) खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा असहमत ते सांगून सकारण स्पष्ट करा. (कोणतेही तीन). गुण. 12
1) सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्र
2) उपयोगितेची वैशिष्ट्ये
3) मागणी म्हणजे काय ?
4) मागणीवर परिणाम करणारे घटक
5) मागणीची लवचिकता ठरविणारे घटक
6) पुरवठा व साठा
7) पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक
8) निर्देशांकाला आर्थिक वायुभारमापक म्हणतात
9) निर्देशांकाच्या मर्यादा
10) राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये
11) राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या अडचणी
12) राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या उत्पादन पद्धती ,उत्पन्न पद्धत किंवा खर्च पद्धत स्पष्ट करा
13) शिलकीचा अंदाजपत्रक व तुटीचा अंदाजपत्रक
प्रश्र्न 5 खालील तक्ता / आकृती /उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. (कोणतेही दोन). गुण. 08
1) एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यांच्यातील संबंध स्पष्ट करा तक्ता व आकृती (प्रकरण -2)
2) वैयक्तिक मागणी पत्रक व बाजार मागणी पत्रक
तक्ता व आकृती. ( प्रकरण -3अ)
3)मागणीचे प्रकार तक्ता पूर्ण करा (पान 20 प्र-3अ)
4) मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार पाच आकृत्या (प्रकरण-3ब)
5) वैयक्तिक पुरवठा पत्रक व बाजार पुरवठा पत्रक -
तक्ता व आकृती (पान 38 प्रकरण -4)
6) समतोल किंमत तक्ता व आकृती (पान 48 प्र -5)
7) मक्तेदारीचे प्रकार- तक्ता. ( पान 49 प्रकरण -5)
8) राष्ट्रीय उत्पन्न चक्रीय प्रवाह आकृती (प्र-7 पा-62)
9) अंतर्गत कर्ज व बाह्य कर्ज तक्ता (प्र-8 पान 76)
10)भारत आयात निर्यात रचना (प्र-10 पा 93) .
प्रश्न 6 सविस्तर उत्तरे लिहा
(कोणतेही दोन). गुण 16
1) सूक्ष्म / व्यष्टि अर्थशास्त्र वैशिष्ट्ये स्पष्ट करा.( प्र-1)
2) स्थूल /समग्रलक्षी किंवा समष्टी अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा ( प्रकरण-1)
3) घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करून या सिद्धांताची गृहीते किंवा अपवाद किंवा टीका स्पष्ट करा (प्रकरण-2)
4) मागणीचा नियम स्पष्ट करून सिद्धांताची गृहीतके किंवा अपवाद स्पष्ट करा (प्रकरण -3 अ)
5) मागणीची लवचिकता म्हणजे काय ? मागणीच्या लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा.( प्रकरण-3 ब)
6) मागणीची किंमत लवचिकता म्हणजे काय ? मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा.(प्रकरण-3 ब)
7) पुरवठा किंवा बाजार पुरवठा निर्धारित करणारे किंवा ठरवणारे घटक स्पष्ट करा.( प्रकरण-4)
8) पुरवठ्याचा सिद्धांत स्पष्ट करून, सिद्धांताची गृहीतके किंवा अपवाद स्पष्ट करा (प्रकरण-4)
9) पूर्ण स्पर्धेची व्याख्या सांगून पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा .(प्रकरण -5)
10) निर्देशांक रचनेच्या पायऱ्या स्पष्ट करा (प्र -6)
11) राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या शेकडेवारी पद्धत किंवा एकूण खर्च पद्धत किंवा बिंदू पद्धती यापैकी कोणतेही दोन पद्धती स्पष्ट करा.
12) राष्ट्रीय उत्पन्न मापनात किंवा गणनेत येणाऱ्या तात्विक व व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा.(प्र-7)
13) भारतासारख्या देशात शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा. (प्र-8)
14) भारतातील नाणे बाजाराची भूमिका किंवा महत्व स्पष्ट करा .(प्रकरण -9)
15) रिझर्व्ह बँकेची कार्य स्पष्ट करा. (प्र -9)
16) व्यापारी बँकेची कार्य स्पष्ट करा.( प्र-9)
********************************
बारावी अर्थशास्त्र महत्वाचे प्रश्न बोर्ड परीक्षेसाठी याविषयी माझ्या युट्युब व्हिडीओची पुढील लिंक क्लिक करा👇
***************************************
माझे टेलिग्राम चॅनल जॉईन होण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा👇
Thanks
Bansode Sir Economics V S
*********************************
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know