अर्थशास्त्र 12 वी अभ्यासक्रम ! अर्थशास्त्र 12 वी गुणविभागणी ! 12 वी अर्थशास्त्र अभ्यासक्रम गुण विभागणी
12 वी अर्थशास्त्र अभ्यासक्रम
व गुण विभागणी
पुणे विभागीय बोर्ड -कला व वाणिज्य विभाग
2021-2022
एकूण 10 प्रकरणे
प्रत्यक्ष -80 गुण विकल्पासह एकूण. - 116 गुण
सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय
एकूण गुण. :- 07. ते. 10
1) सुक्ष्म अर्थशास्त्र व समग्रलक्षी अर्थशास्त्र अर्थ व व्याख्या
२) ऐतिहासिक वाटचाल
३)व्याप्ती
४)दोघांची वैशिष्ट्ये
५)✂️दोघांचे महत्त्व
६) दोघांमधील फरक
👍 प्रकरण क्र.2️⃣- उपयोगिता विश्लेषण
एकूण गुण. :- 07. ते. 10
१) उपयोगिता -अर्थ,व्याख्या व वैशिष्ट्ये
२)उपयोगितेचे प्रकार
३)एकूण व सीमांत उपयोगिता- संबंध
४)घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत- व्याख्या, तक्ता, आकृती, गृहितके ,अपवाद, टीका
५)✂️ सिद्धांताचे महत्व✂️
👉 प्रकरण क्र.3️⃣अ)मागणीचे विश्लेषण
एकूण गुण. :-. 08. ते. 12
१) मागणी -संकल्पना व व्याख्या
२)मागणी पत्रक-वैयक्तिक व बाजार
३)मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली येण्याची कारणे
४)मागणी निर्धारित करणारे घटक
५)मागणीचा नियम -व्याख्या, तक्ता ,आकृती ,गृहितके व अपवाद
६)मागणीतील बदल- विस्तार व संकोच तसेच वृद्धी व ऱ्हास
७)✂️समग्र मागणी -व्याख्या ✂️
👉प्रकरण 3️⃣ब)मागणीची लवचिकता
एकूण गुण. :- 08. ते. 12
१)मागणीच्या लवचिकतेचे प्रकार
अ)उत्पन्न लवचिकता- उत्पन्न बदल- मागणीत बदल
ब) छेदक लवचिकता- एका वस्तूची किंमत बदल -दुसऱ्या वस्तूची मागणी बदल
क)किंमत लवचिकता- वस्तूची किंमत बदल -मागणीत बदल- प्रमाण मोजले जाते
२)किंमत लवचिकता -पाच प्रकार-
३)लवचिकता मोजण्याच्या पद्धती -तीन
४)✂️लवचिकता ठरविणारे घटक✂️
५)✂️मागणीची लवचिकता संकल्पनेचे -महत्त्व. ✂️
👍प्रकरण क्र.4️⃣-पुरवठा विश्लेषण
एकूण गुण. :- 07. ते. 10
१) पुरवठा व साठा व्याख्या व फरक
२)पुरवठा पत्रक वैयक्तिक व बाजार पुरवठा पत्रक,वक्र
३) पुरवठा निर्धारक घटक.
४)पुरवठ्याचा नियम- व्याख्या, तक्ता, आकृती, गृहीतके, व अपवाद
५)पुरवठ्यातील विचलन-विस्तार व संकोच तसेच वृद्धी व ऱ्हास
६) खर्च संकल्पना-एकूण, सरासरी व सीमांत खर्च
७)प्राप्तीच्या संकल्पना- एकूण, सरासरी व सीमांत प्राप्ती
८)✂️एकूण पुरवठा- व्याख्या.✂️
👍प्रकरण क्र.5️⃣-बाजारपेठेचे प्रकार
एकूण गुण. ;-. 07. ते. 10
१)बाजाराची व्याख्या
२)बाजारांचे वर्गीकरण
1)स्थळानुसार- स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय
2)काळानुसार -अत्यल्पकाळ, अल्पकाळ, दीर्घकाळ व अतिदीर्घकाळ
3) स्पर्धेनुसार -
👉पूर्ण स्पर्धा-व्याख्या, वैशिष्ट्ये व किंमत निश्चिती
👉 मक्तेदारी - व्याख्या, वैशिष्ट्ये व
✂️प्रकार ✂️
👉अल्पाधिकार -अर्थ व वैशिष्ट्ये
👉मक्तेदारीयुक्त स्पर्धा -व्याख्या व वैशिष्ट्ये
👍प्रकरण क्रमांक -6️⃣ निर्देशांक 📈📉
एकूण गुण :-. 08. ते. 11
१) निर्देशांक -व्याख्या व वैशिष्ट्ये
२) निर्देशांकाचे प्रकार-अ) किंमत ब)संख्यात्मक क) मूल्य ड)विशिष्ट हेतू निर्देशांक.
३)निर्देशांकाचे अर्थशास्त्रातील महत्व
४)निर्देशांकाची रचना किंवा तयार करण्याचे टप्पे
५) निर्देशांक रचनेच्या किंवा तयार करणे पद्धती
अ)साधा निर्देशांक-
१) किंमत निर्देशांक
२)संख्यात्मक निर्देशांक
३) मूल्य निर्देशांक
ब) भारांन्वित निर्देशांक-
१) लास्पेअर किंमत निर्देशांक- मूळ वर्ष महत्त्वाचे
२) पाश्चेचा किंमत निर्देशांक-चालू वर्ष महत्त्वाचे
६)✂️निर्देशांकाच्या मर्यादा✂️
७)✂️ सांकेतिक लिपी व निर्देशांकात परिभाषेचा वापर
👍 प्रकरण क्रमांक7️⃣- राष्ट्रीय उत्पन्न
एकूण गुण :-08 ते. 12
१)राष्ट्रीय उत्पन्न- व्याख्या , वैशिष्ट्ये व चक्रीय प्रवाह
२) राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना-
A) स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP)
B)निव्वळ देशांतर्गत उत्पादन-(NDP)
C)स्थूल राष्ट्रीय उत्पादन (GNP)
D) निव्वळ राष्ट्रीय उत्पादन (NNP)
३)✂️हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन✂️
४) राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती -अ) उत्पादन ब)उत्पन्न क) खर्च
५)✂️मिश्र उत्पन्न ✂️
६) राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी -अ) तात्त्विक ब) व्यावहारिक
७) राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व
👍प्रकरण क्र.8️⃣-भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार
एकूण गुण :- 08. ते. 12
१) सक्तीची कार्ये व एच्छीक कार्य
२) सार्वजनिक वित्त व्यवहार- व्याख्या
👉सरकारला अनेक कार्य करण्यासाठी
३) सार्वजनिक खर्च येतो- त्याचा अर्थ, खर्चाचे प्रकार -अ)महसुली ब)भांडवली क)विकासात्मक ड)विकासेतर
४) शासन -सार्वजनिक खर्च वाढीची कारणे
५) सार्वजनिक उत्पन्न -मार्ग
अ)कर- व्याख्या, वैशिष्ट्ये व प्रकार
ब)करेतर उत्पन्नाचे मार्ग
क)✂️ कर तत्वे✂️
६) सार्वजनिक कर्ज- प्रकार
७)राज्य वित्तीय धोरण- खर्च कर्ज व कर बदलून नियंतत्रणाचे साधन
८) वित्तीय प्रशासन -अंदाजपत्रक- अर्थ -तरतुदी- प्रकार -३
९)✂️अंदाजपत्रकाचे महत्त्व✂️
👍प्रकरण क्र. 9️⃣-भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार
एकूण गुण. :- 08. ते. 11
A)नाणेबाजार -अर्थ व रचना (अल्पकाळासाठी कर्ज देणे व घेणे)अ)संघटित क्षेत्र-
१)भारतीय रिझर्व बँक- व्याख्या व कार्ये
२)व्यापारी बँक -व्याख्या व कार्ये ३)सहकारी बँका४)विकास वित्तीय संस्था
५) भारतीय सवलत व वित्तीय गृह
ब) असंघटित क्षेत्र-
२) भारतात नाणे बाजार - महत्त्व
३)✂️भारतातील नाणे बाजाराची समस्या✂️
४)नाणे बाजारातील सुधारणा
B)भारतातील भांडवल बाजार- (दीर्घ मुदतीची कर्ज व्यवहार) १)भांडवल बाजार संकल्पना व रचना
२) भारतात भांडवल बाजाराची भूमिका
३)✂️भांडवल बाजाराच्या समस्या✂️
४) भांडवल बाजारातील सुधारणा
👍 प्रकरण क्र.🔟- भारताचा विदेशी व्यापार
एकूण गुण. :-. 04. ते. 06
१)अंतर्गत व्यापार -अर्थ
२)विदेशी व्यापार - अर्थ व प्रकार-३
३) भारतातील विदेशी व्यापाराची- भूमिका
४) भारतातील विदेशी व्यापाराची- रचना -वैशिष्ट्ये
५)✂️ भारतातील विदेशी व्यापार -दिशा किंवा कल (2001 पासून)अ) निर्यात कल ब)आयात कल✂️
६)व्यवहारतोल संकल्पना - व्याख्या
७)व्यापारतोल संकल्पना
वरील एकूण 10 प्रकरणे -
प्रत्यक्ष -80 गुण विकल्पासह एकूण. - 116 गुण
अभ्यासक्रमात आहेत
धन्यवाद
बनसोडे सर व्ही एस
विषय अर्थशास्त्र
You Tube Video link 👇
धन्यवाद
बनसोडे सर व्ही एस.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know