मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सामाजिक शास्त्रे व भौतिक शास्त्रे फरक ! Social  Sciences and Natural Sciences

  अ) सामाजिक शास्त्रे ( Social sciences ) म्हणजे काय ?  उत्तर :- समाजातील मानवी वागणुकीचा, मानवी हालचालींचा,  त्यातील बदलांचा अभ्यास करणाऱ्या सर्व विषयांना “सामाजिक शास्त्र” म्हणतात. समाजात एकत्रित राहत असताना मानव अनेक प्रकारची वागणूक, हालचाल करीत असतो. उदा. आर्थिक, सामाजिक, राजकीय, मानसशास्त्रीय, आध्यात्मिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक इ. अनेक प्रकारच्या हालचाली, वागणूक मानव करीत असतो. या वेगवेगळ्या प्रकारच्या मानवी वागणुकीचा अभ्यास वेगवेगळ्या विषयांनी वाटून घेतलेला दिसतो. त्यानुसार समाजातील या वेगवेगळ्या मानवी वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या सर्व विषयांना “सामाजिक शास्त्र” म्हणतात. हे विषय पुढीलप्रमाणे आहेत. उदाहरण:- १) अर्थशास्त्र (Economics ) :- मानवाच्या अमर्यादित गरजा व त्या गरजा पूर्ण करणारी साधने मर्यादित, पण पर्यायी उपयोगाची साधने यांच्यात मेळ घालण्यासाठी मानव नेहमी प्रयत्न करीत असतो, यातून जो प्रश्न निर्माण होतो त्याला आर्थिक प्रश्न म्हणतात. मानवाच्या या आर्थिक वागणुकीचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. २) समाजशास्त्र ( SOCIOLOGY) :- मानवाच्या सामाजिक अंतरसंबंधाच्या व...

पहिली ते बारावी पाठ्यपुस्तके बालभारती PDF

बालभारतीने  इयत्ता १ली ते १२ पर्यंतची सर्व पुस्तके PDF स्वरूपात  उपलब्ध करून दिली आहेत. डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा. 👇 https://books.balbharati.in/ धन्यवाद. ========================

नवीन शैक्षणिक धोरण 2020 : New Education Policy 2020

भारतातील नवीन शैक्षणिक धोरण 2020 :-  India's New Education Policy 2020 :- 1) भारतातील नवीन शैक्षणिक धोरण 2020 समितीचे अध्यक्ष कोण होते ? उत्तर :- डॉ. के. कस्तुरीरंगन   2) केंद्रीय मंत्रिमंडळाकडून भारतातील 2020 च्या नवीन शैक्षणिक धोरणास केव्हा मंजुरी मिळाली ? उत्तर :- 29 जुलै 2020 3) भारतातील 2020 चे नवीन शैक्षणिक धोरण 484 पानांचा मसुदा होता. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून किती पानी धोरणास मंजुरी मिळाली ?   उत्तर :- 66 पाने 4) भारतातील नवीन शैक्षणिक धोरण 2020 हे स्वातंत्र्यानंतर भारताचे कितवे शैक्षणिक धोरण आहे ? उत्तर :- चौथे 5) भारतातील नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षक व विद्यार्थी संख्या यांचे प्रमाण किती ठरविण्यात आले ?  उत्तर :- 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक व वंचित विद्यार्थ्यांसाठी 25 विद्यार्थ्यांना मागे एक शिक्षक ( 30 : 1 )( 25 : 1 ) हे शिक्षक विद्यार्थी प्रमाण ठरविण्यात आले. 6)  भारतातील नवीन शैक्षणिक धोरणात कोणता शालेय आराखडा स्वीकारण्यात आला ? उत्तर :- 5+3+3+4 7) नवीन शैक्षणिक धोरणात मुलांच्या शालेय शिक्षणाचे वय किती ठरविण्यात आले ? उत्तर :- 3 त...

भारतातील लोकसंख्या वाढीची कारणे व उपाय कोणते ? Population of India

भारतातील लोकसंख्या Population of India   1) भारतातील पहिली पद्धतशीर जनगणना कोणत्या वर्षी झाली ? उत्तर :- 1872 Bansodevs.blogspot.com 2) भारताची लोकसंख्या किती वर्षांनी मोजले जाते ? उत्तर :- 10 वर्षांनी. Bansodevs.blogspot.com 3) जागतिक लोकसंख्या दिवस कोणता ? उत्तर :- 11 जुलै  ( कारण 11 जुलै 1987 रोजी संपूर्ण जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली.) Bansodevs.blogspot.com 4) जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकसंख्या सध्या भारतात आहे ? उत्तर :- 17.5% Bansodevs.blogspot.com 5) जगाच्या एकूण जमिनीपैकी भारताच्या वाट्याला आलेले जमिनीचे प्रमाण किती टक्के आहे ? उत्तर :- 2.4% Bansodevs.blogspot.com 6) जन्मदर म्हणजे काय ? उत्तर :- एखाद्या देशात दरवर्षी एक हजार लोकांना मागे किती लोक जन्मतात त्याला जन्मदर असे म्हणतात . Bansodevs.blogspot.com 7)  मृत्युदर म्हणजे काय? उत्तर:- दरवर्षी एखाद्या देशामध्ये 1000 लोकांना मागे किती लोक मरतात त्याला मृत्यूदर असे म्हणतात. Bansodevs.blogspot.com 8) बालमृत्यू म्हणजे काय  उत्तर :- एखाद्या देशात दरवर्षी जन्माला येणाऱ्या बालकांमध्ये एक वर्षाच...

दारिद्र्य म्हणजे काय ? Poverty in India

दारिद्र्य म्हणजे काय ? बहुआयामी दारिद्र्य म्हणजे काय ? दारिद्र्य रेषा म्हणजे काय ? सापेक्ष दारिद्र्य व निरपेक्ष दारिद्र्य यांच्यातील फरक कोणता ? भारतातील दारिद्र्याची कारणे कोणती ? दारिद्र्य म्हणजे काय? 1) भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला दररोज सरासरी 2250 कॅलरी उष्मांकाची आवश्यकता असते. ज्या व्यक्तीला हे उष्मांक देणारे अन्न मिळवण्याची क्षमता किंवा पात्रता नसते त्याला दारिद्र्याखालील म्हटले जाते. 2) भारतात ग्रामीण भागात प्रत्येक व्यक्तीला दररोज 2400 कॅलरी उष्मांक व शहरी भागात 2100 कॅलरी उष्मांक देणारे अन्न आवश्यक असते ज्या व्यक्तीला कमीत कमी हे अन्न किंवा उष्मांक मिळवण्याची क्षमता नसते त्याला दारिद्रयाखालील म्हटले जाते. 3) त्यानुसार योग्य जीवन जगण्यासाठी व्यक्तीला आवश्यक अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, औषधे, करमणूक या मुलभूत गरजाही पुर्ण करण्याची व्यक्तीची क्षमता नसल्यास त्याला दारिद्रयाखालील म्हटले जाते. • Bansodesirvs.blogspot.com ====================================== बहुआयामी दारिद्र्य म्हणजे काय? भारतासारख्या देशांमध्ये लोकांमध्ये बहुआयामी दारिद्र्य दिसून येते. बहुआयामी दारिद्र्यात ल...

भारतातील कर समित्या ! भारतातील आयात-निर्यात समित्या ! भारतातील बँक समित्या ! भारतातील व्यापार समित्या ! भारतातील उद्योग समित्या ! 

भारतातील कर समित्या !  भारतातील आयात-निर्यात समित्या !  भारतातील बँक समित्या !  भारतातील व्यापार समित्या ! भारतातील उद्योग समित्या !  1)       हिल्टन यंग समिती :- यांनी रिझर्व्ह बँक स्थापनेची शिफारस केली . 2)       महावीर त्यागी समिती :- 1958 प्रत्यक्ष कर चौकशी समिती. 3)       भगवती समिती :- बेरोजगारांच्या समस्या सोडविण्याबाबत उपाय सुचविण्यासाठी नेमण्यात आली. 4)       वांच्छु समिती :-   ( मार्च 1970) कर चुकवेगिरी, काळा पैसा याबाबतच्या समस्यांबाबत शिफारसींसाठी स्थापन करण्यात आली . त्यांनी प्रत्येक करदात्यांना कायमचा नंबर देण्याची शिफारस केली . 5)       सी सी चोक्सी समिती :- ( मार्च 1970) :- प्रत्यक्ष कर कायदा समिती. 6)       प्रा. कॅल्डोर समिती :- यांनी संपत्ती कराची शिफारस केली. 7)       प्रकाश टंडन समिती ( 1979 ) :- सरकारने निर्यात वाढीसाठी उपाय योजनेच्या संदर्भात ...