भारतातील रिझर्व्ह बँकेची कार्ये :- भारतात मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये करण्यात आहे व तिचे राष्ट्रीयीकरण 1949 मध्ये करण्यात आले. भारतात देशाची एक मध्यवर्ती, सर्वोच्च, शिखर बँक म्हणून रिझर्व्ह बँक प्रामुख्याने पुढील कार्य करते . 1) चलन निर्मिती करणे :- चलन निर्मिती करण्याची मक्तेदारी रिझर्व बँकेची आहे . रिझर्व बँक एक रुपयाची नोट व नाणी सोडून सरकारने दिलेल्या आदेशाप्रमाणे इतर सर्व नोटा छापून पुरवठा करण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेची आहे . उदा. 2,5,10,20,100,200,500,2000 ₹. नोटा . ( पूर्वी नोटा छापून घेण्यासाठी 1957 च्या “किमान राखीव निधी” नुसार रिझर्व्ह बँकेकडे सरकारने कमीत कमी 200 कोटी रुपये ठेव ठेवावी लागते यातील 115 कोटी सोन्याच्या स्वरूपात आणि 85 कोटी परकीय चलनाच्या स्वरूपात ठेवले जात होते . आज हा कायदा अस्तित्वात नाही. ) Visit bansodesirvs.blogspot.com 2) सरकारची बँक म्हणून कार्य करणे :- रिझर्व्ह बँक सरकारची बँ...
Dear All, Welcome To My BLOG