{ स्वाध्याय – उत्तरासह } अर्थशास्त्र 12 वी प्रकरण 1. :- सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राची ओळख प्र . १ . योग्य पर्याय निवडा : १ ) अर्थशास्त्राची शाखा , जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे . अ . सूक्ष्म अर्थशास्त्र ब .स्थूल अर्थशास्त्र क . अर्थमिती ड . यांपैकी काहीही नाही पर्याय : १ ) अ , ब , क २ ) अ , ब ३ ) फक्त अ ४ ) वरीलपैकी नाही २ ) सूक्ष्म अर्थशास्त्र संकल्पना अ . राष्ट्रीय उत्पन्न ब . सामान्य किंमत पातळी क . घटक किंमत ...
Dear All, Welcome To My BLOG