अर्थशास्त्र 12 वी अभ्यासक्रम ! अर्थशास्त्र 12 वी गुणविभागणी ! 12 वी अर्थशास्त्र अभ्यासक्रम गुण विभागणी
12 वी अर्थशास्त्र अभ्यासक्रम व गुण विभागणी पुणे विभागीय बोर्ड -कला व वाणिज्य विभाग 2021-2022 एकूण 10 प्रकरणे प्रत्यक्ष -80 गुण विकल्पासह एकूण. - 116 गुण 👍 प्रकरण क्र.1️⃣- सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय एकूण गुण. :- 07. ते. 10 1) सुक्ष्म अर्थशास्त्र व समग्रलक्षी अर्थशास्त्र अर्थ व व्याख्या २) ऐतिहासिक वाटचाल ३)व्याप्ती ४)दोघांची वैशिष्ट्ये ५)✂️दोघांचे महत्त्व ६) दोघांमधील फरक 👍 प्रकरण क्र.2️⃣- उपयोगिता विश्लेषण एकूण गुण. :- 07. ते. 10 १) उपयोगिता -अर्थ,व्याख्या व वैशिष्ट्ये २)उपयोगितेचे प्रकार ३)एकूण व सीमांत उपयोगिता- संबंध ४) घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत- व्याख्या, तक्ता, आकृती, गृहितके ,अपवाद, टीका ५)✂️ सिद्धांताचे महत्व✂️ 👉 प्रकरण क्र.3️⃣अ)मागणीचे विश्लेषण एकूण गुण. :-. 08. ते. 12 १) मागणी -संकल्पना व व्याख्या २)मागणी पत्रक-वैयक्तिक व बाजार ३)मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली येण्याची कारणे ४)मागणी निर्धारित करणारे घटक ५)मागणीचा नियम -व्याख्या, तक्ता...